नाना पटोले Nana Patole हे सध्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नाना पटोले यांची कारकिर्द कायम चर्चेत राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड पुकारुन भाजपा खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. Read More
Maharashtra News: सावरकर मुद्द्यावरुन महाविकास आघाडीत फूट पाडण्याचे षडयंत्र विरोधक करत आहेत. त्यात यश येणार नाही, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. ...
Congress Vs Uddhav Thackeray: सावरकर माफी मागून परत आल्यानंतर त्यांनी देशात हिंदू मुस्लीम विवाद उभा केला. द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत मांडला, देशाच्या फाळणीत त्यांचे योगदान मोठे आहे. ...
Rahul Gandhi: अदानीच्या कंपनीत वीस हजार कोटी रुपयांचा काळा पैसा आला तो कोणाचा आहे याची चौकशी करण्याची मागणी करत राहुल गांधींनी अदानी-मोदींच्या भ्रष्ट युतीचा पर्दाफाश केल्यामुळेच राजकीय आकसातून त्यांच्यावर कारवाई केली ...
Nana Patole Criticize BJP: इंग्रज राजवटीत सरकारविरोधात बोलल्यानंतर कठोर शिक्षा दिली जायची, तीच पद्धत भाजपा सरकार आज वापरत आहे.राहुल गांधी भाजपाच्या दडपशाहीला भीक घालत नाहीत हे दिसल्याने त्यांची खासदारकी रद्द केली. ...
"राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्याचे पाप ठरवून केले गेले आहे. लोकशाही विरोधी व्यवस्था निर्माण करण्याचे काम भारतीय जनता पार्टी ठरवून करत आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधान व्यवस्थेला संपवण्याचे काम करत आहे. यामुळे त्याचा निषेध आम् ...