लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाना पटोले

Nana Patole Latest news

Nana patole, Latest Marathi News

नाना पटोले Nana Patole हे सध्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नाना पटोले यांची कारकिर्द कायम चर्चेत राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड पुकारुन भाजपा खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 
Read More
Maharashtra Politics: “महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेला नाना पटोले का आले नाहीत?”; संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले - Marathi News | thackeray group mp sanjay raut clears about why nana patole was not attend maha vikas aghadi vajramuth sabha | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेला नाना पटोले का आले नाहीत?”; संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले

Maharashtra News: पुढील सभेला नाना पटोले नक्कीच असतील, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला. ...

"ज्या नेहरू-गांधींनी देशाला संपत्ती, घर दिलं आज त्यांनाच बेघर करण्याचा भाजपाचा प्रयत्न" - Marathi News | Congress state president Nana Patole targets BJP over Rahul Gandhi issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"ज्यांनी देशाला स्वत:ची संपत्ती दिली त्यांनाच बेघर करण्याचा भाजपाचा प्रयत्न"

राहुल गांधीनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे द्यायला मोदी का घाबरत आहेत? ...

"अदानी उद्योगातील २० हजार कोटी रुपयांची चौकशी करण्याची हिंमत मोदींनी दाखवावी", काँग्रेसचे थेट आव्हान - Marathi News | "Modi should show courage to investigate Rs 20 thousand crores in Adani industry", direct challenge of Congress | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''अदानी उद्योगातील २० हजार कोटी रुपयांची चौकशी करण्याची हिंमत मोदींनी दाखवावी''

Nana Patole: अदानी समुहात २० हजार कोटी रुपये शेल कंपन्यांच्या माध्यमातून गुंतवण्यात आले आहेत. हा पैसा कुठून आला? हे २० हजार कोटी रुपये कुठून आले ? याची चौकशी करण्याची हिम्मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाखवावी ...

Maharashtra Politics: “अब्रुची लक्तरे वेशीवर टांगली, राज्यातील ‘नपुंसक’ ईडी सरकारने तात्काळ राजीनामा द्यावा” - Marathi News | congress nana patole said shinde and fadnavis govt should resign after supreme court comment | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“अब्रुची लक्तरे वेशीवर टांगली, राज्यातील ‘नपुंसक’ ईडी सरकारने तात्काळ राजीनामा द्यावा”

Maharashtra News: ईडी सरकारच्या कारभाराने महाराष्ट्राच्या प्रतिमेला मोठा धक्का असून, सत्तेवर राहण्याचा त्यांना अधिकार राहिलेला नाही, अशी टीका काँग्रेसने केली आहे. ...

कॉंग्रेस पदाधिकारी नेमके मोर्चा, आंदोलनावेळीच गायब कसे होतात? प्रदेशाध्यक्ष नाना पटोले संतापले - Marathi News | How Congress officials disappear during marches and agitation? State President Nana Patole furious | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :कॉंग्रेस पदाधिकारी नेमके मोर्चा, आंदोलनावेळीच गायब कसे होतात? प्रदेशाध्यक्ष नाना पटोले संतापले

कार्यक्रमावेळी कार्यकर्ते आणण्याचे आता पदाधिकाऱ्यांना टार्गेट ...

"जनतेच्या मूळ प्रश्नांवरून लक्ष हटवण्यासाठी भाजपाकडून सावरकरांचा मुद्दा ऐरणीवर", काँग्रेसचा हल्लाबोल - Marathi News | "BJP is raising the issue of Savarkar to divert attention from the basic questions of the people", Congress' attack | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''जनतेच्या मुळ प्रश्नांवरून लक्ष हटवण्यासाठी भाजपाकडून सावरकरांचा मुद्दा'', काँग्रेसचा हल्लाबोल

Nana Patole Criticize BJP: जनता महागाई, बेरोजगारीने त्रस्त आहे, त्यावर भाजपा उत्तर देऊ शकत नाही म्हणूनच जनतेच्या मुळ प्रश्नांवरून लक्ष हटवण्यासाठी भाजपाकडून सावरकरांचा मुद्दा पुढे करण्यात आलेला आहे ...

काँग्रेसच्या नेत्यांनाे, आंदाेलनात ‘कायकर्ते’ आणा! पदाधिकाऱ्यांना दिले टार्गेट; निष्क्रिय नेत्यांवर हाेणार कारवाई - Marathi News |  Congress leaders have been given a target to bring activists to the agitation  | Latest akola News at Lokmat.com

अकोला :काँग्रेसच्या नेत्यांनाे, आंदाेलनात ‘कायकर्ते’ आणा! पदाधिकाऱ्यांना दिले टार्गेट

काँग्रेसच्या नेत्यांना आंदोलनात कार्यकर्ते आणण्याचे टार्गेट देण्यात आले आहे.  ...

नाना पटोलेंना विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा कोणी द्यायला लावला? पृथ्वीराज चव्हाणांनी ठेवले 'बोट' - Marathi News | Who forced Nana Patole to resign from the post of Vidhan Sabha Speaker? Prithviraj Chavan put finger on politics in congress and mahavikas aghadi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नाना पटोलेंना विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा कोणी द्यायला लावला? पृथ्वीराज चव्हाणांनी ठेवले 'बोट'

पृथ्वीराज चव्हाण यांनी 'लोकमत'ला प्रदीर्घ मुलाखत दिली. यावेळी त्यांनी राज्यातील सत्ता संघर्षावरही भाष्य केले आहे. ...