नाना पटोले Nana Patole हे सध्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नाना पटोले यांची कारकिर्द कायम चर्चेत राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड पुकारुन भाजपा खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. Read More
Ratnagiri Barsu Refinery: स्थानिक जनतेला विश्वासात न घेता प्रकल्प लादणे ही हुकूमशाही असून कोणत्याही परिस्थिती भाजप सरकारची ही दादागिरी सहन केली जाणार नाही, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे. ...
Lokmat Maharashtrian of the Year 2023: एकापेक्षा एक हटके मुलाखती ही 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इअर पुरस्कार' सोहळ्याची ओळखच बनली आहे. यावर्षीही ही परंपरा केवळ कायम राहणार नाहीए, तर या सोहळ्यात महामुलाखतींचा 'डबल धमाका'च होणार आहे. ...