लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाना पटोले

Nana Patole Latest news

Nana patole, Latest Marathi News

नाना पटोले Nana Patole हे सध्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नाना पटोले यांची कारकिर्द कायम चर्चेत राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड पुकारुन भाजपा खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 
Read More
“संजय राऊत आणि नाना पटोलेंनी आमच्या पक्षात लक्ष घालू नये”; राष्ट्रवादीच्या नेत्याने सुनावले - Marathi News | ncp amol mitkari slams thackeray group sanjay raut and congress nana patole | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“संजय राऊत आणि नाना पटोलेंनी आमच्या पक्षात लक्ष घालू नये”; राष्ट्रवादीच्या नेत्याने सुनावले

शरद पवारांनी निवृत्ती जाहीर केल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांमधील अंतर्गत धुसपूस पुन्हा चव्हाट्यावर येत असल्याचे सांगितले जात आहे. ...

पुढचा आठवडा राज्याच्या राजकीय घडामोडीविषयी महत्वाचा; नाना पटोले यांचे सूचक वक्तव्य - Marathi News | Next week is important in terms of political developments in the state; Indicative statement by Nana Patole | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पुढचा आठवडा राज्याच्या राजकीय घडामोडीविषयी महत्वाचा; नाना पटोले यांचे सूचक वक्तव्य

Nagpur News राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकांकडे आम्ही लक्ष ठेवून आहोत. पुढचा आठवडा राज्याच्या राजकीय घडामोडी विषयी महत्वाचा आहे, असे सूचक वक्तव्य काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी शुक्रवारी केले. ...

वज्रमूठ सभांबाबत काँग्रेस नेत्यांची महत्त्वाची अपडेट; म्हणाले, “उद्धव ठाकरे आणि NCP नेते...” - Marathi News | congress nana patole reaction on maha vikas aghadi vajramuth sabha | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वज्रमूठ सभांबाबत काँग्रेस नेत्यांची महत्त्वाची अपडेट; म्हणाले, “उद्धव ठाकरे आणि NCP नेते...”

Maharashtra Politics: राज्यात महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभांना जनतेचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे सांगितले जात आहे. ...

पवारच अध्यक्ष असावे, अशी राहुल गांधींचीही इच्छा; नाना पटोलेंची स्पष्टोक्ती - Marathi News | Rahul Gandhi also wants Pawar to be the President; Nana Patole's frankness | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पवारच अध्यक्ष असावे, अशी राहुल गांधींचीही इच्छा; नाना पटोलेंची स्पष्टोक्ती

पटोले गुरुवारी पत्रकारांशी बोलताना म्हणाले, राष्ट्रवादीने पक्षांतर्गत निर्णय घेतला. ...

“मुंबईचे महत्त्व कमी करण्याचा भाजप सरकारकडून सातत्याने प्रयत्न”; नाना पटोलेंची टीका - Marathi News | congress nana patole criticised bjp modi govt over mumbai importance | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मुंबईचे महत्त्व कमी करण्याचा भाजप सरकारकडून सातत्याने प्रयत्न”; नाना पटोलेंची टीका

Maharashtra Politics: मुंबई गुजरातला नेता येत नाही म्हणून ती उद्ध्वस्त करण्याचा भाजपचा डाव आहे, अशी टीका नाना पटोले यांनी केली. ...

Sanjay Raut- Nana Patole : चोंबडेपणाच्या वक्तव्यावरून पटोले-राऊतांमध्ये जुंपली; म्हणाले, “आपण आपल्या तोंडावर…”  - Marathi News | shiv sena uddhav thackeray group sanjay raut targets congress nana patole after comment maharashtra politics sharad pawar book | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चोंबडेपणाच्या वक्तव्यावरून पटोले-राऊतांमध्ये जुंपली; म्हणाले, “आपण आपल्या तोंडावर…” 

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बोचऱ्या शब्दात सुनावत चोंबडेगिरी संजय राऊतांनी थांबवावी, अशी टीका केली. ...

पवारांचा राजीनामा अन् पुण्यातील वज्रमुठ सभेवर प्रश्नचिन्ह; नाना पटोलेंचं मोठं विधान - Marathi News | On one hand Pawar's resignation; On the other hand, Nana Patole's big statement regarding the Vajramuth meeting in Pune | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पवारांचा राजीनामा अन् पुण्यातील वज्रमुठ सभेवर प्रश्नचिन्ह; नाना पटोलेंचं मोठं विधान

महाविकास आघाडीच्या माध्यमातून राज्यभर वज्रमुठ सभा घेण्याचा निर्णय एकीकडे घेण्यात आला आहे. ...

चोंबडेपणा बंद करा! नाना पटोले स्पष्टच बोलले, संजय राऊतांना बोचऱ्या शब्दात सुनावले - Marathi News | Nana Patole attack on Sanjay raut over statement about mallikarjun kharge and Rahul gandhi told in a slurred speech | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चोंबडेपणा बंद करा! नाना पटोले स्पष्टच बोलले, संजय राऊतांना बोचऱ्या शब्दात सुनावले

"संजय राऊत हे काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते नाहीत आणि गांधी कुटुंबावर हे लांछन लावणे म्हणजे, सूर्यावर थुंकण्यासरखे आहे." ...