नाना पटोले Nana Patole हे सध्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नाना पटोले यांची कारकिर्द कायम चर्चेत राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड पुकारुन भाजपा खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. Read More
Nana Patole: गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीमधील घटक पक्ष आणि नेत्यांमध्ये कमालीचे मतभेद दिसून येत आहेत. दरम्यान, आज काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर शरद पवार यांनी बोचरी टीका केली होती. त्याला आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ना ...
Karnataka Assembly Election: काँग्रेस पक्षच सर्वांना बरोबर घेऊन विकास करु शकतो हा जनतेला विश्वास आहे. भारतीय जनता पक्षाची अवस्था मात्र याउलट असून कर्नाटकात त्यांची अवस्था नॅनो कार मध्ये बसावे लागेल अशी होईल, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ...