नाना पटोले Nana Patole हे सध्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नाना पटोले यांची कारकिर्द कायम चर्चेत राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड पुकारुन भाजपा खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. Read More
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राऊत यांच्या विधानावर तीव्र नाराजी व्यक्त केली. अजून काहीही ठरलेले नाही. चर्चादेखील सुरू झालेली नाही. अशावेळी कोणीही असली विधाने करू नयेत. ...
Nagpur News राज्यातील सर्व निवडणुका महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढण्याच्या नेत्यांमध्ये चर्चा सुरू असताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मात्र वेगळा सूर लावला आहे. ...