लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाना पटोले

Nana Patole Latest news

Nana patole, Latest Marathi News

नाना पटोले Nana Patole हे सध्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नाना पटोले यांची कारकिर्द कायम चर्चेत राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड पुकारुन भाजपा खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 
Read More
उद्धव ठाकरेंनी लक्षात घ्यावे टार्गेट कोण ते...; नाना पटोलेंवरून प्रकाश आंबेडकरांचे मोठे भाकीत - Marathi News | Uddhav Thackeray should note who is the target Big predictions of Prakash Ambedkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरेंनी लक्षात घ्यावे टार्गेट कोण ते...; नाना पटोलेंवरून प्रकाश आंबेडकरांचे मोठे भाकीत

ईडी चौकशी करुन राष्ट्रवादीच्या नेत्यांना हा इशारा दिला आहे. ...

“भाजपने देशाच्या सामाजिक एकतेची ओळख पुसण्याचे काम केले, हा ढोंगी चेहरा...” - Marathi News | nana patole criticized bjp about social unity of the country | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“भाजपने देशाच्या सामाजिक एकतेची ओळख पुसण्याचे काम केले, हा ढोंगी चेहरा...”

Nana Patole: कर्नाटकच्या जनतेने भाजपचे धर्मांध राजकारण चालू दिले नाही, असे सांगत टीका करण्यात आली आहे. ...

जागावाटप मेरिटनुसारच! काँग्रेसच्या बैठकीत सूर; जूनच्या जिल्हाध्यक्ष मेळाव्यात आढावा घेणार - Marathi News | Seat allotment according to merit! Tune in Congress meeting; The June District President will take stock in the meeting - nana patole | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जागावाटप मेरिटनुसारच! काँग्रेसच्या बैठकीत सूर; जूनच्या जिल्हाध्यक्ष मेळाव्यात आढावा घेणार

प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे विस्तारित कार्यकारिणीची बैठक प्रदेशाध्यक्ष पटोले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.  ...

“राहुल गांधी छत्रपती शिवरायांचे विचार पुढे घेऊन जात आहेत, भाजपला नाव घेण्याचा अधिकार नाही” - Marathi News | congress nana patole criticized bjp and praised rahul gandhi over chhatrapati shivaji maharaj | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“राहुल गांधी छत्रपती शिवरायांचे विचार पुढे घेऊन जात आहेत, भाजपला नाव घेण्याचा अधिकार नाही”

महापुरुषांचा अपमान होत असताना भाजपाची तोंडे बंद का होती, अशी विचारणा करण्यात आली आहे. ...

'मविआ' चा पुणे महापालिकेवर पोलखोल मोर्चा; नाना पटोले, अजित पवार, आदित्य ठाकरे सहभागी होणार - Marathi News | Polkhol march of mahavikas aghadi on Pune Municipal Corporation Nana Patole Ajit Pawar Aditya Thackeray will participate | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'मविआ' चा पुणे महापालिकेवर पोलखोल मोर्चा; नाना पटोले, अजित पवार, आदित्य ठाकरे सहभागी होणार

मोर्चामध्ये समान पाणीपुरवठा योजना आणि विविध कामांच्या निविदांमधील भ्रष्टाचाराची पोलखोल ...

“RSS सरसंघचालक मोहन भागवतांना भेटल्यानंतर समीर वानखेडेंच्या मागे चौकशीचा ससेमिरा संशयास्पद” - Marathi News | congress nana patole reaction over sameer wankhede cbi inquiry and rss chief mohan bhagwat meet | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“RSS सरसंघचालक मोहन भागवतांना भेटल्यानंतर समीर वानखेडेंच्या मागे चौकशीचा ससेमिरा संशयास्पद”

समीर वानखेडेंच्या सीबीआय चौकशीचा भाजपाला एवढा त्रास का? काँग्रेसची विचारणा. ...

महापालिका, जिल्हा परिषदांचे प्रशासक सरकारला कमिशन देतात; नाना पटाेले यांचा आराेप - Marathi News | administrators of municipalities district councils pay commission to the government nana patole accusation | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :महापालिका, जिल्हा परिषदांचे प्रशासक सरकारला कमिशन देतात; नाना पटाेले यांचा आराेप

अधिवेशनात हिशेब मांडणार  ...

संविधानिक व्यवस्था फक्त काँग्रेसच सांभाळू शकते - नाना पटोले  - Marathi News |   Maharashtra Congress President Nana Patole has said that only Congress can maintain the constitutional system | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :संविधानिक व्यवस्था फक्त काँग्रेसच सांभाळू शकते - नाना पटोले 

कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर टीका केली. ...