लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाना पटोले

Nana Patole Latest news

Nana patole, Latest Marathi News

नाना पटोले Nana Patole हे सध्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नाना पटोले यांची कारकिर्द कायम चर्चेत राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड पुकारुन भाजपा खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 
Read More
“नगरच्या नामकरणाचे स्वागतच पण अहिल्यादेवींसारखा कारभारही करुन दाखवा”; नाना पटोलेंचा टोला - Marathi News | congress nana patole reaction over ahmednagar name changed decision as ahilya nagar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“नगरच्या नामकरणाचे स्वागतच पण अहिल्यादेवींसारखा कारभारही करुन दाखवा”; नाना पटोलेंचा टोला

Nana Patole: राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी कधीच द्वेषाचे राजकारण केले नाही, असे नाना पटोले म्हणाले. ...

“निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शिंदे-फडणवीस सरकारला शेतकऱ्यांची आठवण, मदतच करायची असेल तर...” - Marathi News | nana patole criticized shinde and fadnavis govt over aid to farmers in the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शिंदे-फडणवीस सरकारला शेतकऱ्यांची आठवण, मदतच करायची असेल तर...”

Nana Patole: शेती साहित्यावर जीएसटी लावून शेतकऱ्यांची लूट सुरु आहे, अशी टीका करण्यात आली आहे. ...

...तर मोदींना आपण विश्वगुरु म्हटले असते; नाना पटोलेंनी फडणवीस-राज ठाकरे भेटीवरही केले भाष्य - Marathi News | Congress state president Nana Patole criticized the BJP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...तर मोदींना आपण विश्वगुरु म्हटले असते; नाना पटोलेंनी फडणवीस-राज ठाकरे भेटीवरही केले भाष्य

काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाणं आलं. ...

“महाराष्ट्र सदनातून अहिल्यादेवी, सावित्रीबाई फुले यांचे पुतळे हटवल्याचा प्रकार संतापजनक” - Marathi News | congress nana patole criticised cm eknath shinde and dcm devendra fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“महाराष्ट्र सदनातून अहिल्यादेवी, सावित्रीबाई फुले यांचे पुतळे हटवल्याचा प्रकार संतापजनक”

Nana Patole: ही संताप आणणारी घटना असून, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी जनतेची जाहीर माफी मागितली पाहिजे, अशी मागणी नाना पटोलेंनी केली. ...

लोकसभेचे पडघम : गडकरींविरोधात यावेळी नाना नसतील तर मग कोण? - Marathi News | Battle of Lok Sabha : If not Nana Patole then who will stand against Nitin Gadkari | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :लोकसभेचे पडघम : गडकरींविरोधात यावेळी नाना नसतील तर मग कोण?

भाजपकडे चार आमदारांची शिबंदी, उपमुख्यमंत्री फडणवीस यांची ताकद, विधान परिषदेच्या विजयांमुळे महाविकास आघाडीत उत्साह ...

धर्मांध, जातीवादी भाजपाला पराभूत करणे हेच काँग्रेसचं लक्ष्य; नाना पटोलेंचा निर्धार - Marathi News | The goal of Congress is to defeat the bigoted, casteist BJP; Determination of various parameters | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धर्मांध, जातीवादी भाजपाला पराभूत करणे हेच काँग्रेसचं लक्ष्य; पटोलेंचा निर्धार

लोकसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी २ व ३ जून रोजी मतदार संघनिहाय बैठक ...

कोण संजय राऊत?, नाना पटोले बोलघेवडे; देवेंद्र फडणवीसांचे एका दगडात दोन पक्षी - Marathi News | Deputy Chief Minister Devendra Fadnavis along with Sanjay Raut and Nana Patole criticized Maha Vikas Aghadi | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :कोण संजय राऊत?, नाना पटोले बोलघेवडे; देवेंद्र फडणवीसांचे एका दगडात दोन पक्षी

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांच्यावर बोचरी टीका केली. ...

नाना पटोलेंचे प्रदेशाध्यक्षपद जाणार?; वडेट्टीवारांसह राज्यातील काँग्रेस नेत्यांची दिल्लीत धाव - Marathi News | If the Congress is to be saved, remove the nana Patole; State leaders' request to the president | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नाना पटोलेंचे प्रदेशाध्यक्षपद जाणार?; वडेट्टीवारांसह राज्यातील काँग्रेस नेत्यांची दिल्लीत धाव

राज्यातील माजी मंत्री विजय वडेट्टीवार, सुनील केदार, राष्ट्रीय सचिव शिवाजीराव मोघे, मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरूपम यांच्यासह अनेक नेत्यांनी दिल्लीत खरगे यांची भेट घेतलेली आहे.  ...