लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाना पटोले

Nana Patole Latest news

Nana patole, Latest Marathi News

नाना पटोले Nana Patole हे सध्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नाना पटोले यांची कारकिर्द कायम चर्चेत राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड पुकारुन भाजपा खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 
Read More
"५०० रुपयांच्या १७६ कोटी नव्या नोटा कोणाच्या खिशात गेल्या? ८८ हजार कोटींच्या नोटघोटाळ्याची JPCकडून चौकशी करा", काँग्रेसची मागणी - Marathi News | Investigate the Rs 88,000 crore note scam from the JPC, Congress demands | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''५०० रुपयांच्या १७६ कोटी नव्या नोटा कोणाच्या खिशात गेल्या? नोटघोटाळ्याची JPCचौकशी करा''

Nana Patole: मोदी सरकारवर भ्रष्टाचाराचा एकही डाग नसल्याचा भाजपाचा दावा खोटा असून मोदी सरकार भ्रष्टाचारात बुडालेले आहे. ...

भाजपाचा विखारी प्रचार रोखून काँग्रेसचा विचार सर्वदूर पोहचवा, नाना पटोलेंचे आवाहन - Marathi News | Stop the propaganda of BJP and spread the idea of Congress far and wide, Nana Patole appeals | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपाचा विखारी प्रचार रोखून काँग्रेसचा विचार सर्वदूर पोहचवा, नाना पटोलेंचे आवाहन

Nana Patole: द्रातील व राज्यातील भाजपा सरकार युवकांची घोर फसवणूक करत आहे. युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी देशातील ज्वलंत प्रश्नासह तरुणांच्या प्रश्नांवर सरकारला जाब विचारला पाहिजे,असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले. ...

"कायदा व सुव्यवस्था सांभाळता येत नसेल तर देवेंद्र फडणवीसांनी गृहमंत्रिपद सोडावे" - Marathi News | If law and order cannot be maintained, Devendra Fadnavis should resign as Home Minister - Congress Nana Patole | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"कायदा व सुव्यवस्था सांभाळता येत नसेल तर देवेंद्र फडणवीसांनी गृहमंत्रिपद सोडावे"

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक गरवारे क्लब हाऊस येथे पार पडली ...

"वारकऱ्यांवर लाठीचार्ज झालाच नसल्याचा गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचा दावा खोटा",नाना पटोलेंचा घणाघात - Marathi News | "Home Minister Devendra Fadnavis's claim that there was no Lathi charge against the Warkari's is false", says Nana Patole | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''वारकऱ्यांवर लाठीचार्ज झालाच नसल्याचा गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचा दावा खोटा''

Nana Patole Criticize Devendra Fadnavis: संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्यावेळी पोलिसांनी वारकऱ्यांवर लाठीमार केल्याचे स्पष्ट दिसत आहे. वारकरी स्वतः पोलिसांनी केलेला अत्याचार सांगत आहेत परंतु राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस ...

“शेतकऱ्यांबद्दल अजिबात चिंता नाही, वसुलीबाज कृषीमंत्री अब्दुल सत्तारची हकालपट्टी करा” - Marathi News | congress nana patole demands that extrusion extortionist agriculture minister abdul sattar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“शेतकऱ्यांबद्दल अजिबात चिंता नाही, वसुलीबाज कृषीमंत्री अब्दुल सत्तारची हकालपट्टी करा”

मंत्री झाल्यापासून आतापर्यंत शेतकरी हिताचा एकही निर्णय घेतला नाही, अशी टीका करण्यात आली आहे. ...

पंढरपूर वारीच्या इतिहासात असं घडलं नव्हतं; काँग्रेस-राष्ट्रवादीचा सरकारवर घणाघात - Marathi News | This had not happened in the history of Pandharpur Wari; Congress nana patole-NCP Ajit Pawar attack on the government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पंढरपूर वारीच्या इतिहासात असं घडलं नव्हतं; काँग्रेस-राष्ट्रवादीचा सरकारवर घणाघात

प्रशासनाच्या गैरव्यवस्थापनामुळे हे घडल्याचं दिसत आहे. ही संपूर्ण घटना दु:खदायक, तशीच मनाला चीड आणणारी आहे असं विरोधकांनी म्हटलं. ...

आता नाना पटोलेंचे समर्थक दिल्लीत; मल्लिकार्जुन खरगे, के. सी. वेणुगोपाल यांना भेटले - Marathi News | now supporters of nana patole in delhi and met mallikarjun kharge k c venugopal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता नाना पटोलेंचे समर्थक दिल्लीत; मल्लिकार्जुन खरगे, के. सी. वेणुगोपाल यांना भेटले

महाराष्ट्र काँग्रेसचे नेते राज्यातील नेतृत्व बदलावरून अस्वस्थ आहेत. ...

हत्या, बलात्कार, दंगली, विरोधकांना धमक्या, महाराष्ट्रात शिंदे फडणवीसांचे जंगलराज! काँग्रेसची बोचरी टीका - Marathi News | Murder, rape, riots, threats to opponents, Shinde Fadnavis' jungle raj in Maharashtra! Criticism of Congress | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हत्या, बलात्कार, दंगली, विरोधकांना धमक्या, राज्यात शिंदे फडणवीसांचे जंगलराज! काँग्रेसची टीका

Nana Patole Criticize Shinde-Fadnavis Government: सरकारला कायदा सुव्यवस्था राखणे जमत नसेल तर राजीनामा देऊन घरी बसावे. आम्ही सत्तेत आल्यावर गुन्हेगार आणि दंगेखोरांवर २४ तासांत कठोर कारवाई करून त्यांना सुतासारखे सरळ करू, असा इशारा नाना पटोले यांनी दिला ...