लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाना पटोले

Nana Patole Latest news

Nana patole, Latest Marathi News

नाना पटोले Nana Patole हे सध्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नाना पटोले यांची कारकिर्द कायम चर्चेत राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड पुकारुन भाजपा खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 
Read More
"वेदांता फॉक्सकॉन घालवला आता मायक्रॉन तरी महाराष्ट्रात आणा", नाना पटोलेंचं एकनाथ शिंदेंना पत्र - Marathi News | "Vedanta Foxconn lost , now bring Micron to Maharashtra", Nana Patole's letter to Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''वेदांता फॉक्सकॉन घालवला आता मायक्रॉन तरी महाराष्ट्रात आणा'', नाना पटोलेंचं शिंदेंना पत्र

Nana Patole's letter to Eknath Shinde: मायक्रॉन  प्रकल्पाची गुंतवणुक महाराष्ट्रातच व्हावी यासाठी राज्य सरकारने सर्वतोपरी प्रयत्न करावा, अशी मागणी  काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. ...

“राहुल गांधी देशाचे पंतप्रधान झाले तर भ्रष्ट भाजप नेत्यांना तुरुंगात टाकू”; काँग्रेसचा इशारा - Marathi News | congress nana patole said if rahul gandhi becomes the prime minister of the country we will jail corrupt bjp leaders | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“राहुल गांधी देशाचे पंतप्रधान झाले तर भ्रष्ट भाजप नेत्यांना तुरुंगात टाकू”; काँग्रेसचा इशारा

भाजपला त्यांची योग्य जागा दाखवल्याशिवाय आम्ही राहणार नाही, असा निर्धार व्यक्त करण्यात आला. ...

पोलिस शासनाच्या दबावाखाली पण काँग्रेस मिळवून देईल न्याय; पटोलेंनी घेतली पिडीतेची भेट - Marathi News | Congress will get justice even under the pressure of police rule nana Patole met the victim | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :पोलिस शासनाच्या दबावाखाली पण काँग्रेस मिळवून देईल न्याय; पटोलेंनी घेतली पिडीतेची भेट

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले बुधवारी कल्याण डोंबिवलीच्या दौऱ्यावर होते. ...

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांच्यावरील कारवाईला स्थगिती - Marathi News | Suspension of action against Congress district president Prakash Devtale, Nana Patole accused of taking anti-party action | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांच्यावरील कारवाईला स्थगिती

अ. भा. काँग्रेस कमिटीचा निर्णय : नाना पटोलेंना धक्का ...

“लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून काँग्रेसचे सर्वात जास्त खासदार निवडून आणू”: नाना पटोले - Marathi News | nana patole said we will elect maximum number of congress mp from maharashtra in lok sabha elections 2024 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून काँग्रेसचे सर्वात जास्त खासदार निवडून आणू”: नाना पटोले

Nana Patole News: प्रभू श्रीरामावर काँग्रेसची आस्था आहे. राम मंदिरासाठी दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांनी सर्वात आधी प्रयत्न केले, असे नाना पटोले म्हणाले. ...

“श्रीराम-हनुमानाचा अपमान करणाऱ्या ‘आदिपुरुष’ चित्रपटावर बंदी घाला”; काँग्रेसची मागणी - Marathi News | congress nana patole criticized and demand to ban on adipurush movie | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“श्रीराम-हनुमानाचा अपमान करणाऱ्या ‘आदिपुरुष’ चित्रपटावर बंदी घाला”; काँग्रेसची मागणी

चित्रपटाच्या नावाखाली कार्टून बनवले आहे. सेंसॉर बोर्ड काय झोपा काढत होता काय, अशी विचारणा काँग्रेसकडून करण्यात आली आहे. ...

“८८ हजार कोटी नोटघोटाळ्याची जेपीसी चौकशी करा, १७६ कोटी नव्या नोटा कोणाच्या खिशात गेल्या?” - Marathi News | congress nana patole demands jpc probe 88 thousand crore note scam | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“८८ हजार कोटी नोटघोटाळ्याची जेपीसी चौकशी करा, १७६ कोटी नव्या नोटा कोणाच्या खिशात गेल्या?”

मोदी सरकारवर भ्रष्टाचाराचा एकही डाग नसल्याचा भाजपचा दावा खोटा असून मोदी सरकार भ्रष्टाचारात बुडालेले आहे, असा गंभीर आरोप करण्यात आला आहे. ...

"दिग्दर्शकापेक्षा भाजपची मोठी चूक...", 'आदिपुरुष'वर बंदी घाला", कॉंग्रेसची मागणी - Marathi News | Maharashtra Congress President Nana Patole has demanded a ban on the film Adipurush, saying it was a bigger mistake of the BJP than the director  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"दिग्दर्शकापेक्षा भाजपची मोठी चूक...", 'आदिपुरुष'वर बंदी घाला", कॉंग्रेसची मागणी

आताच्या घडीला 'आदिपुरुष' चित्रपट देशाच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आहे. ...