नाना पटोले Nana Patole हे सध्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नाना पटोले यांची कारकिर्द कायम चर्चेत राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड पुकारुन भाजपा खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. Read More
Congress Nana Patole News: राहुल गांधी केव्हाही पंतप्रधान होऊ शकले असते परंतु ते गांधी आहेत आणि गांधी कुटुंबाला त्याग व बलिदानाची परंपरा आहे, असे प्रत्युत्तर नाना पटोलेंनी दिले. ...
Lok Sabha Election 2024 And Nana Patole : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्धा जिल्ह्यातील प्रचार सभेत केलेल्या आरोपांचा नाना पटोले यांनी खरपूस समाचार घेतला. ...
Congress Nana Patole: भाजपाने देशाला अधोगतीकडे नेले. भारत जोडो यात्रेतून राहुल गांधींना प्रचंड जनसमर्थन लाभले आहे, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे. ...
Congress Nana Patole News: सांगलीच्या जागेवरून केवळ कार्यकर्ते नाही, तर मीही नाराज आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. ठाकरे गटाने फेरविचार करावा, असे नाना पटोले म्हणाले. ...