शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नाना पटोले

नाना पटोले Nana Patole हे सध्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नाना पटोले यांची कारकिर्द कायम चर्चेत राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड पुकारुन भाजपा खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 

Read more

पुणे : Video: पटोले यांचे वक्तव्य लोकशाहीला काळिमा फासणारे; हर्षवर्धन पाटील यांनी केला तीव्र शब्दात निषेध

नागपूर : नाना पटोलेंविरोधात भाजपचा ठिय्या, चंद्रशेखर बावनकुळेंना पोलिसांनी घेतले ताब्यात

मुंबई : Nana Patole, Modi: 'त्या गुंडाची फोटोसकट माहिती प्रसिद्ध करा; नाना पटोलेंना भाजपकडून खुलं आव्हान

पुणे : नाना पटोलेंनी पुण्याच्या 'येरवड्यात' दाखल व्हावे; महापौर मुरलीधर मोहोळ यांचा सल्ला

नागपूर : नाना पटोले यांच्या नागपुरातील घराबाहेर सुरक्षाव्यवस्था वाढवली

नागपूर : नाना पटोलेंवर तत्काळ गुन्हा दाखल करा; नागपुरात भाजपचे ठिय्या आंदोलन

महाराष्ट्र : मी मोदीला मारू शकतो, शिव्याही देऊ शकतो; नाना पटोलेंच्या व्हायरल व्हिडीओने खळबळ

महाराष्ट्र : Nana Patole Arrest: नाना पटोलेंना अटक करा; त्या वक्तव्याविरोधात राणे, गडकरी सरसावले

नागपूर : गोंदिया-भंडारा जिल्ह्यासह साकोली मतदारसंघातील 'त्या' गुंड मोदीचा शोध घेण्यास भाजपा उत्सुक

नागपूर : Video : पंतप्रधानांना मारण्याचं प्लॅनिंग करण्याचं काम, पटोलेंवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा