Tanushree Dutta controvercy Update :पत्रकारांनी नाना यांना तनुश्रीच्या आरोपांबाबत प्रश्न विचारत त्यांची भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नाना पाटेकर यांनी स्पष्ट शब्दांत नकार दिला. जे खोटं आहे ते खोटं आहे इतक ...
‘हॉर्न ओके प्लीज’च्या सेटवर २००८ मध्ये नाना पाटेकर यांनी गैरवर्तन केल्याचा आरोप अभिनेत्री तनुश्री दत्ताने केला होता. त्यानंतर शनिवारी ओशिवरा पोलीस ठाणे गाठून पाटेकरसहित नृत्य दिग्दर्शक गणेश आचार्य, दिग्दर्शक राकेश सारंग, निर्माता सामी सिद्दिकी आणि मन ...
बॉलिवूडमध्ये सध्या तनुश्री दत्ता आणि नाना पाटेकर यांचा वाद सध्या चांगलाच गाजत आहे. नाना पाटेकर यांनी तनुश्रीला एक लीगल नोटीस पाठवली आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर नाना पाटेकर यांनी २००८ मध्ये घेतलेल्या एका पत्रपरिषदेचा व्हिडिओ व्हायरल होतो आहे. ...
गेल्या काही दिवसांपासून तनुश्री ‘बिग बॉस 12’मध्ये जाणार अशी चर्चा आहे. ‘बिग बॉस 12’ घरात जाण्यासाठीच तनुश्रीने नाना सोबतचे १० वर्षांपूर्वीचे प्रकरण उखरून काढले, असा अनेकांचा आरोप आहे.या सगळ्या आरोपावर तनुश्री दत्ताने पहिल्यांदा मौन सोडले आहे. ...
प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर गेल्या काही दिवसापासून अभिनेत्री तनुश्री दत्ता आरोप करीत आहे. सिनेसृष्टीत हे प्रकरण चर्चेत असताना विदर्भ-मराठवाड्यातील शेतकरी विधवांनी शनिवारी रस्त्यावर उतरून नाना पाटेकर यांचे समर्थन केले. ...
२००८ हॉर्न ओके प्लीज सिनेमाच्या सेटवर अभिनेता नाना पाटेकर यांनी गैरवर्तन केल्याचा सनसनाटी आणि धक्कादायक गौप्यस्फोट तिने केला आहे. या सिनेमाच्या एका विशेष गाण्याचं शुटिंग सुरु असताना नाना पाटेकर यांनी जबरदस्तीने मिठीत घेतल्याचा आरोप तनुश्रीने केला आहे ...
अभिनेत्री तनुश्री दत्ताने अभिनेता नाना पाटेकर यांच्यावर हॉर्न ओके प्लिज सिनेमाच्या शूटिंग दरम्यान छेडछाड आणि गैरवर्तन केल्याचा आरोप केले आहेत. यावर नाना पाटेकर यांच्याकडून पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. ...