"मी,टू" ट्रेण्ड राजकारण आणि अन्य क्षेत्रात आला तर कसे, असे विचारले असता, प्रत्येक क्षेत्रात महिलांचा आदर राखण्यासोबतच सर्वार्थाने सुरक्षितता दिली पाहिजे ...
अभिनेत्री तनुश्री दत्ता आणि नाना पाटेकर वाद आता एका वेगळ्या वळणावर पोहोचला आहे. तनुश्रीने आपल्याकडे सबळ पुरावे आणि साक्षीदार असल्याचा दावा केला आहे.या साक्षीदारांच्या यादीत अभिनेत्री डेजी शाह हिचे नाव असल्याचे कळतेय. ...
तनुश्री दत्ता प्रकरणाची चौकशी गोरेगाव पोलीस ठाण्याला वर्ग केली जाणार नसून त्याची चौकशी ओशिवरा पोलिसच करणार असल्याची खात्रीलायक माहिती ओशिवरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश पासलवार यांनी दिली. ...
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर, तसेच नृत्य दिग्दर्शक गणेश आचार्यसह चित्रपट ‘हॉर्न ओके प्लीज’च्या सेटवरील आणखी दोघांविरोधात जबाब नोंदविण्यासाठी अभिनेत्री तनुश्री दत्ता बुधवारी संध्याकाळी ओशिवरा पोलीस ठाण्यात पोहोचली. ...
आता जीवनातील असे एकही क्षेत्र नाही की, जेथे महिलांनी आपला झेंडा रोवलेला नाही. मात्र तरीही शोषण संपलेले नाही. शोषणाचे स्वरूप बदलले असेल पण ते टिकून आहे. शोषण हे केवळ स्त्रीचेच होते हेही खरे नाही. ...