लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाना पाटेकर

नाना पाटेकर, मराठी बातम्या

Nana patekar, Latest Marathi News

राजकुमारमुळे रजनीकांतने नाकारला 'तिरंगा'; नाना पाटेकरांमुळे सिनेमा झाला सुपरहिट - Marathi News | rajinikant rejected Tirangaa role but nana made this film blockbuster | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राजकुमारमुळे रजनीकांतने नाकारला 'तिरंगा'; नाना पाटेकरांमुळे सिनेमा झाला सुपरहिट

Tirangaa:दिग्दर्शक मेहुल कुमार यांच्या 'तिरंगा' चित्रपटात राजकुमार आणि नाना पाटेकर हे एकमेकांना तोडीस तोड असलेले कलाकार झळकले होते. ...

कुठला समाज तेढ निर्माण करत नाहीए; The Kashmir Files 'वाद-विवादा'वर नाना पाटेकर रोखठोक बोलले! - Marathi News | actor nana patekar on the kashmir files controversy at pune | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कुठला समाज तेढ...; द काश्मिर फाईल्स 'वाद-विवादा'वर नाना पाटेकर रोखठोक बोलले!

Nana Patekar on The Kashmir Files : चित्रपट चित्रपटासारखाच पाहावा...; ‘द काश्मिर फाईल्स’च्या वादावर काय म्हणाले नाना पाटेकर? ...

...तरचं सर्वसामान्यांचं भलं होईल; नाना पाटेकरांचा राजकीय नेत्यांना सल्ला - Marathi News | pune baner shivjayanti utsav function nana atekar advice to pune political leaders | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...तरचं सर्वसामान्यांचं भलं होईल; नाना पाटेकरांचा राजकीय नेत्यांना सल्ला

सोहळ्याला उपस्थित राजकीय नेत्यांना नाना पाटेकरांनी सल्ला दिला आहे ...

'तुम्ही फकीर असलं पाहिजे; आम्ही जे झोळीत टाकू ते खायचं', नाना पाटेकरांनी नेत्यांना सुनावलं - Marathi News | pune baner shivjayanti utsav nana patekar told the political leaders | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'तुम्ही फकीर असलं पाहिजे; आम्ही जे झोळीत टाकू ते खायचं', नाना पाटेकरांनी नेत्यांना सुनावलं

शिवजयंतीनिमित्त बाणेर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या लोकार्पण सोहळ्यात नाना पाटेकर बोलत होते ...

लोकांच्या भावना आजकाल सारख्याच दुखावल्या जातात; नाना पाटेकरांचा खोचक टोला - Marathi News | People’s emotions are hurt just daily now a days; Nana Patekar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोकांच्या भावना आजकाल सारख्याच दुखावल्या जातात; नाना पाटेकरांचा खोचक टोला

भूतकाळ मानगुटीवर बसत असेल तर विचार न केलेलाच बरा, आपल्याला भारतरत्न हे जयंती पुण्यतिथीलाच आठवतात. आपण केवळ त्यांचे चबुतरे उभे केले आहेत अशी खंत नाना पाटेकर म्हणाले. ...

'मी देखील गोडसेचा रोल केला आहे, प्रत्येक गोष्टीचं भांडवल करू नये...'; नानांची प्रतिक्रिया - Marathi News | i have also played the role of nathuram godse nana patekar on amol kolhe in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'मी देखील गोडसेचा रोल केला आहे, प्रत्येक गोष्टीचं भांडवल करू नये...'; नानांची प्रतिक्रिया

प्रत्येक गोष्टीचं भांडवल करण्याची काही गरज नाही... ...

नाना पाटेकरांची अजित पवारांवर कौतुकाची सुमने; काय म्हणाले नाना... - Marathi News | naana paatekar praises ajit pawar in pune he is a good leader | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नाना पाटेकरांची अजित पवारांवर कौतुकाची सुमने; काय म्हणाले नाना...

नाना पाटेकरकडून अजित पवारांचे कौतुक ...

गेल्या १४ वर्षापासून कामाचे पैसे मिळवण्यासाठी धडपड करतोय 'वेलकम' सिनेमाचा अभिनेता, निर्मात्याने मानधन दिलेच नाही - Marathi News | 14 Years On,Welcome Movie Actor Snehal Dabi Is Yet To Be Paid By Firoz Nadiadwala For Working In The Film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गेल्या १४ वर्षापासून कामाचे पैसे मिळवण्यासाठी धडपड करतोय 'वेलकम' सिनेमाचा अभिनेता, निर्मात्याने मानधन दिलेच नाही

2007 मध्ये आलेल्या 'वेलकम' चित्रपटात अक्षय कुमारसोबत (Akshay Kumar) कतरिना कैफ (katrina Kaif), नाना पाटेकर (Nana Patekar), परेश रावल (Paresh Rawal)  आणि मल्लिका शेरावत( Mallika Sherawat) यांच्या मुख्य भूमिका होत्या. ...