नाना पाटेकर, मराठी बातम्या FOLLOW Nana patekar, Latest Marathi News
Nana Patekar on Politics: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर हे आगामी लोकसभा निवडणुकीत उमेदवार म्हणून रिंगणात उतरणार असल्याची चर्चा प्रसारमाध्यमामधून सुरू आहे. दरम्यान, मला सर्वच राजकीय पक्षांमधून ऑफर असल्याचं विधान आज नाना पाटेकर यांनी केलं आहे. ...
जंगल भागातील शेतकरी महिला व युवकांना टरस रेशीम शेती नाविन्यपूर्ण शाश्वत उद्योग आहे. ...
नाना पाटेकर यावेळी शेतकऱ्यांची बाजू घेत ते म्हणाले की, पूर्वी ८०-९०% शेतकरी होते, आता ५०% शेतकरी आहेत. ...
प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांचे आवाहन, मोहाडी येथे ११ व्या अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलनाचे उद्घाटन. ...
जो कुणी छान काम करतो त्याला नमस्कार करायचा. फक्त त्यांच्याकडे वैयक्तिक स्वत:साठी काहीही मागायचे नाही असं नाना पाटेकरांनी म्हटलं. ...
नागपूरमधील सर्व रस्ते मी सिमेंट काँक्रिटचे केले आहेत. त्यामुळे पुढच्या तीन पिढ्या या रस्त्यांवर खड्डे पडणार नाहीत असं गडकरींनी म्हटलं. ...
२४ चित्रपट रसिकांना मोहिनी घालणार आहेत. यांच्या जोडीला इतरही सिनेमे आहेत. ...
तीन राष्ट्रीय पुरस्कार पटकावलेले नाना यांचा क्रांतिवीर (1994) चित्रपटाच्या क्लायमॅक्समध्ये मोनोलॉग खूप लोकप्रिय आहे. ...