शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नम्रता आवटे संभेराव

 नम्रता आवटे-संभेरावने आपल्या सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे.महाराष्ट्राचा सुपरस्टारच्या अंतिम फेरीत धडक मारत तिने स्वतःमधील अभिनय कौशल्य सिद्ध केले. 'फु बाई फु', 'कॉमेडीची बुलेट ट्रेन' या विनोदी कार्यक्रमांमधून प्रेक्षकांना खळखळून हसवले. तर 'पुढचं पाऊल', 'लज्जा', 'ह्या गोजिरवाण्या घरात', 'एक मोहोर अबोल' या मालिकांमधून तिने गंभीर धाटणीच्या भूमिकादेखील निभावल्या. 'बाबू बँड बाजा' या चित्रपटातील तिच्या अभिनयाचे विशेष कौतुक झाले. विशेष म्हणजे प्रियांका चोप्राची निर्मिती असलेल्या 'व्हेंटिलेटर' या चित्रपटात तिने साकारलेली भूमिकासुद्धा खूप गाजली. नम्रताने छोट्या आणि मोठ्या पडद्यासोबतच रंगभूमीवरही स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. 'पहिलं पहिलं' हे विनोदी नाटकसुद्धा बरंच गाजले. Tag plz

Read more

फिल्मी : 'बाळासाठी आम्ही ६ वर्ष प्रयत्न केले पण...'; नम्रता संभेरावने सांगितला आयुष्यातील कठीण काळ

फिल्मी : 'चार दिवस सासूचे' मालिकेत नम्रता संभेरावने केलेलं काम, अभिनेत्री खुलासा करत म्हणाली, एकांकिकेत काम केल्यानंतर...

फिल्मी : तूच बोलली स्वत:च्या 'हाताने', नम्रताचा लेकही करतोय तुफान 'कॉमेडी', Video एकदा बघाच

फिल्मी : 'हास्यजत्रा' फेम नम्रता संभेरावने शेअर केला लेकासोबतचा फोटो, म्हणाली, 'घरी जाण्याची ओढ...'

फिल्मी : 'रोजचं ट्रॅफिक, काय करायचं घोडबंदर रोडचं'; नम्रता संभेरावची फेसबुक पोस्ट

फिल्मी : ओंकारने गायलं 'अगं अगं आई...', नम्रताच्या डोळ्यात पाणी; 'तू..दूर का' गाण्याने पुन्हा जिंकलं मन

फिल्मी : सोन्याचे दागिने, हिरव्या बांगड्या, मुंडावळ्या बांधलेल्या 'या' मराठी अभिनेत्रीला ओळखलंत का?

फिल्मी : 'आई, ही अमेरिका नाही...' नम्रता संभेरावचं इंग्रजी ऐकून लेकाने समजावलं मराठी भाषेचं महत्व

फिल्मी : “तुझी मुख्य भूमिका असलेला चित्रपट येतोय...”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम नम्रता संभेरावसाठी प्रसादची पोस्ट

फिल्मी : लाडकी मैत्रीण नम्रतासाठी वनिता खरातची खास पोस्ट, कॉमेडी क्वीनला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा