लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नम्रता आवटे संभेराव

नम्रता आवटे संभेराव, मराठी बातम्या

Namrata awate-sambherao, Latest Marathi News

 नम्रता आवटे-संभेरावने आपल्या सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे.महाराष्ट्राचा सुपरस्टारच्या अंतिम फेरीत धडक मारत तिने स्वतःमधील अभिनय कौशल्य सिद्ध केले. 'फु बाई फु', 'कॉमेडीची बुलेट ट्रेन' या विनोदी कार्यक्रमांमधून प्रेक्षकांना खळखळून हसवले. तर 'पुढचं पाऊल', 'लज्जा', 'ह्या गोजिरवाण्या घरात', 'एक मोहोर अबोल' या मालिकांमधून तिने गंभीर धाटणीच्या भूमिकादेखील निभावल्या. 'बाबू बँड बाजा' या चित्रपटातील तिच्या अभिनयाचे विशेष कौतुक झाले. विशेष म्हणजे प्रियांका चोप्राची निर्मिती असलेल्या 'व्हेंटिलेटर' या चित्रपटात तिने साकारलेली भूमिकासुद्धा खूप गाजली. नम्रताने छोट्या आणि मोठ्या पडद्यासोबतच रंगभूमीवरही स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. 'पहिलं पहिलं' हे विनोदी नाटकसुद्धा बरंच गाजले. Tag plz
Read More
लाडकी मैत्रीण नम्रतासाठी वनिता खरातची खास पोस्ट, कॉमेडी क्वीनला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा - Marathi News | Vanita Kharat Shared Special Birthday Wish Post For Namrata Sambherao | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लाडकी मैत्रीण नम्रतासाठी वनिता खरातची खास पोस्ट

नम्रताच्या वाढदिवसानिमित्त वनिता खरातने खास पोस्ट लिहिली आहे.  ...

"माझ्या आयुष्यातील पहिला आदर्श कोण असेल तर..", ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम नम्रता संभेरावची पोस्ट चर्चेत - Marathi News | maharashtrachi hasya jatran fame Namrata Sambherao write a special post for her sister | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"माझ्या आयुष्यातील पहिला आदर्श कोण असेल तर..", ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम नम्रता संभेरावची पोस्ट चर्चेत

कधी लॉली बनून प्रेक्षकांना पोट धरून हसवते तर कधी तिची साधी आईची भूमिकासुद्धा भाव खाऊन जाते. तिला ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शोमुळे चांगलीच प्रसिद्धी मिळाली आहे. ...

"माझी वनी आयुष्यभर...", 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम वनिता खरातसाठी नम्रताची खास पोस्ट - Marathi News | vanita kharat birthday special maharashtrachi hasyajatra fame namrata sambherao shared special post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"माझी वनी आयुष्यभर...", 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम वनिता खरातसाठी नम्रताची खास पोस्ट

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम वनिता खरातचा आज वाढदिवस आहे. ...

'ओंक्या तू गद्दार आहेस...' नेटकऱ्याच्या कमेंटवर नम्रताने दिलं सडेतोड उत्तर; होतंय कौतुक - Marathi News | maharastrachi hasyajatra fame onkar bhojane is a big traitor netizens comment on a video namrata sambherao gives reply | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'ओंक्या तू गद्दार आहेस...' नेटकऱ्याच्या कमेंटवर नम्रताने दिलं सडेतोड उत्तर; होतंय कौतुक

नम्रताने तिघांचा सेल्फी शेअर केला आहे. ...

Namrata Sambherao : हास्यजत्रेच्या 'लॉली'चं वेबसिरीजमध्ये पदार्पण, नम्रता संभेरावच्या हटके भूमिकेचीच चर्चा - Marathi News | namrata sambherao maharashtrachi hasyajatra fame actress debut in marathi webseries gemadpanthi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हास्यजत्रेच्या 'लॉली'चं वेबसिरीजमध्ये पदार्पण, नम्रता संभेरावच्या हटके भूमिकेचीच चर्चा

बोल्ड डायलॉग्स, हटके स्टोरी अशी डार्क कॉमेडी वेबसिरीज प्लॅनेट मराठी घेऊन आलंय. ...

'एकटी एकटी घाबरलीस ना..' नम्रताच्या मुलाचा भावूक करणारा Video; अभिनेत्री म्हणते, "मी शूर नाही.." - Marathi News | namrata sambherao hasyajatra fame actress shared son rudraj emotional video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'एकटी एकटी घाबरलीस ना..' नम्रताच्या मुलाचा भावूक करणारा Video; अभिनेत्री म्हणते, "मी शूर नाही.."

नम्रता मुलाच्या आठवणीत व्याकुळ झाली आहे. ...

मराठी कलाकारांचा अमेरिका दोैरा अन् झाली अशी गत, विशाखा सुभेदार म्हणाली, "इस्त्री, लाईट्स..." - Marathi News | Marathi actors USA tour vishakha subhedar shared post on how it is difficult to survive in other country | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठी कलाकारांचा अमेरिका दोैरा अन् झाली अशी गत, विशाखा सुभेदार म्हणाली, "इस्त्री, लाईट्स..."

मराठी कलाकार जेव्हा परदेशात शूटिंगला जातात तेव्हा काय होतं विशाखाची पोस्ट बघा. ...

Namrata Sambherao : 'हास्यजत्रा' फेम नम्रता संभेरावची लेकासाठी भावूक पोस्ट, म्हणाली, 'जड पावलांनी...' - Marathi News | namrata sambherao maharashtrachi hasyajatra actress shared emotional post before going for USA tour | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'हास्यजत्रा' फेम नम्रता संभेरावची लेकासाठी भावूक पोस्ट, म्हणाली, 'जड पावलांनी...'

नम्रता संभेरावला 'रुद्राज' हा चार वर्षांचा मुलगा आहे. ...