में मायके चली जाऊंगी तुम देखते रहियो या मालिकेत नमिश तनेजा मुख्य भूमिका साकारत असून या मालिकेआधी तिने एक नयी पहचान, स्वरांगिनी यांसारख्या मालिकेत काम केले होते. Read More
नमिश तनेजा हा त्याच्या परिचितांमध्ये एक प्रेमळ मित्र म्हणून ओळखला जातो, ज्याला भेटवस्तू देणे खूप आवडते. या मालिकेत तो समरची व्यक्तिरेखा साकारत आहे. तो एक आदर्श मुलगा असल्याचे मालिकेत दाखवण्यात आले आहे. ...
में मायके चली जाऊंगी तुम देखते रहियो या मालिकेच्या कलाकारांनी नुकतेच ‘तीज’चे दृश्य चित्रित केले आणि क्रिएटिव्ह टीमने घरातील बायकांसाठी एक पारंपरिक नृत्य करण्याचे योजले होते. ...
में मायके चली जाऊंगी तुम देखते रहियो मालिकेच्या नुकत्याच प्रसारित झालेल्या भागात या मालिकेची नायिका जया (सृष्टी जैन) समरशी लग्न करते असे आपल्याला पाहायला मिळाले आहे. समर एक अत्यंत रोमँटिक मुलगा आहे आणि त्यामुळे हनीमूनची योजना आखत आहे ...