lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नमिश तनेजा

नमिश तनेजा, मराठी बातम्या

Namish taneja, Latest Marathi News

में मायके चली जाऊंगी तुम देखते रहियो या मालिकेत नमिश तनेजा मुख्य भूमिका साकारत असून या मालिकेआधी तिने एक नयी पहचान, स्वरांगिनी यांसारख्या मालिकेत काम केले होते.
Read More
धक्कादायक पत्नीसह कोरोनाकाळात व्हॅकेशनसाठी मालदीव्हज गेला अभिनेता,एकटीच परतली पत्नी ! - Marathi News | Tv Actor Namish Taneja At Maldives After Testing Positive For Covid 19 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :धक्कादायक पत्नीसह कोरोनाकाळात व्हॅकेशनसाठी मालदीव्हज गेला अभिनेता,एकटीच परतली पत्नी !

घरीच राहा सुरक्षित राहा हा नारा सध्या सेलिब्रेटी देत असले तरी काही मात्र बिनधास्त कोरोना नसल्याप्रमाणे फिरताना दिसत आहेत. ...

शूटिंगदरम्यान या अभिनेत्याला लागला विजेचा शॉक - Marathi News | Namish Taneja Suffers Electric Shock While Shooting For Vidya | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शूटिंगदरम्यान या अभिनेत्याला लागला विजेचा शॉक

छोट्या पडद्यावरील या अभिनेत्याला शूटिंगदरम्यान विजेचा झटका लागला. लगेचच त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले ...

ATM फ्रॉडला बळी पडला हा अभिनेता, ५० हजारांचा लागला चुना - Marathi News | Namish Taneja files FIR following ATM fraud | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ATM फ्रॉडला बळी पडला हा अभिनेता, ५० हजारांचा लागला चुना

टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील या प्रसिद्ध अभिनेत्याला ५० हजारांचा चुना लावण्यात आला आहे. ...

मैं मायके चली जाऊंगी तुम देखते रहियोच्या सेटवर नमिश तनेजाला भेटली ही बहीण - Marathi News | Main Maike Chali Jaungi Tum Dekhte Rahiyo fame namish taneja and vani sharma has a special bond | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मैं मायके चली जाऊंगी तुम देखते रहियोच्या सेटवर नमिश तनेजाला भेटली ही बहीण

नमिश तनेजा हा त्याच्या परिचितांमध्ये एक प्रेमळ मित्र म्हणून ओळखला जातो, ज्याला भेटवस्तू देणे खूप आवडते. या मालिकेत तो समरची व्यक्तिरेखा साकारत आहे. तो एक आदर्श मुलगा असल्याचे मालिकेत दाखवण्यात आले आहे. ...

में मायके चली जाऊंगी तुम देखते रहियो या मालिकेतील नमिश तनेजा बनला नृत्यदिग्दर्शक - Marathi News | Main Maike Chali Jaaungi fame Namish Taneja turns Choreographer for serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :में मायके चली जाऊंगी तुम देखते रहियो या मालिकेतील नमिश तनेजा बनला नृत्यदिग्दर्शक

में मायके चली जाऊंगी तुम देखते रहियो या मालिकेच्या कलाकारांनी नुकतेच ‘तीज’चे दृश्य चित्रित केले आणि क्रिएटिव्ह टीमने घरातील बायकांसाठी एक पारंपरिक नृत्य करण्याचे योजले होते. ...

में मायके चली जाऊंगी तुम देखते रहियो फेम नमिश तनेजाने सांगितले त्याचे आवडते हनीमून डेस्टिनेशन - Marathi News | Main Maike Chali Jaungi Tum Dekhte Rahiyo fame Namish Taneja wanted to go to Switzerland for his honeymoon | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :में मायके चली जाऊंगी तुम देखते रहियो फेम नमिश तनेजाने सांगितले त्याचे आवडते हनीमून डेस्टिनेशन

में मायके चली जाऊंगी तुम देखते रहियो मालिकेच्या नुकत्याच प्रसारित झालेल्या भागात या मालिकेची नायिका जया (सृष्टी जैन) समरशी लग्न करते असे आपल्याला पाहायला मिळाले आहे. समर एक अत्यंत रोमँटिक मुलगा आहे आणि त्यामुळे हनीमूनची योजना आखत आहे ...