शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नालासोपारा शस्त्रसाठा

नालासोपारा येथे भंडारअळी परिसरात राहणाऱ्या वैभव राउतच्या घरातून आणि दुकानाच्या गाळ्यातून 10 ऑगस्ट रोजी शस्त्रसाठा एटीएसने जप्त केला. त्यानंतर एटीएसला गौरी लंकेश आणि दाभोलकर हत्येबाबत धागेदोरे सुटत पाच जणांना अटक करण्यात आली.

Read more

क्राइम : नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरणः मुलाला चौकशीसाठी ताब्यात घेतल्याच्या धक्क्याने वडिलांचे निधन

मुंबई : नालासोपारा स्फोटक प्रकरण: पाप नको म्हणून श्रावणानंतर 'ते' करणार होते ३६ जणांची हत्या

क्राइम : गौरी लंकेश हत्येतील मुख्य आरोपी एटीएसच्या कोठडीत

जळगाव : नालासोपारा स्फोटकांप्रकरणी दोघांची चौकशी

क्राइम : Nalasopara Arms Haul: नालासोपारा शस्त्रसाठा आणि दाभोलकर हत्येप्रकरणी जालन्यातून गणेश कपाळेला एटीएसने घेतले ताब्यात 

मुंबई : नालासोपारा स्फोटक प्रकरण : नाशिक, जळगावमध्येही होता घातपाताचा कट

पुणे : Nalasopara Arms Haul : शरद कळसकर शस्त्र हाताळण्यात, बॉम्ब बनवण्यात पारंगत - सीबीआयचा दावा

क्राइम : Nalasopara Arms Haul : अखेर शरद कळसकरचा ताबा सीबीआयकडे 

क्राइम : अजितदादा, जितेंद्र आव्हाड, श्याम मानव, मुक्ता दाभोलकर होते 'हिटलिस्ट'वर; नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरणी ATSचा गौप्यस्फोट