शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
2
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...
3
कर्नाटक सेक्स स्कँडलमधील मुख्य आरोपी भारतात येणार; ३१ मे रोजी SIT ला सामोरं जाणार
4
तुम्ही आंधळे आहात का? तुमच्यावर विश्वास नाही म्हणत कोर्टानं गुजरात सरकारला फटकारलं
5
"अडवाणी पाकिस्तानी आहेत, भारतात येऊन स्थायिक झाले", राबडी देवींचा भाजपावर निशाणा
6
योगेंद्र यादवांचा पुन्हा दावा; भाजपाचं टेन्शन वाढणार, कुठल्या राज्यात किती जागांचा फटका?
7
प्रेम, शारीरिक शोषण, लग्न अन् तरूणाने काढला पळ; प्रेयसीने भररस्त्यात पकडून दिला चोप
8
Manoj Jarange Patil ...तर आपल्याला सत्तेत जावं लागेल; जातीवादावरून मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान
9
शेअर बाजारात मोठी अस्थिरता, ४ जूनला भाजप सरकार आलं नाही तर काय असेल स्थिती?
10
राहुल गांधींच्या सभेमध्ये मंच कोसळला, नेतेमंडळींचा एकच गोंधळ उडाला
11
KKR चे विजेतेपद ठरणार गौतम गंभीरच्या टीम इंडियाचा प्रशिक्षक बनण्याचा मार्गातील अडथळा!
12
हिरव्या रंगाची पैठणी अन् हाय हिल्स! कान्समधील अभिनेत्रीच्या लूकची चर्चा, सोशल मीडियावर होतंय कौतुक
13
"सोनिया गांधींना तुरुंगात टाकण्याची भाषा करणारे आता...", PM मोदींचा केजरीवालांवर निशाणा
14
कान्समध्ये पुरस्कार पटकावणाऱ्या पायल कपाडिया आहेत आरोपी नंबर 25? पुढील महिन्यात कोर्टात...
15
अरे देवा! पतीने आणल्या 60 प्रकारच्या नेलपॉलिश; सासूने लावताच सून नाराज, ठेवली 'ही' अट
16
"४ जूननंतर ईडीपासून वाचण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ..."; राहुल गांधींचा हल्लाबोल
17
"ससून रुग्णालय आहे की गुन्हेगारांना वाचवणारा अड्डा?"; ललित पाटीलचा उल्लेख करत काँग्रेसचा सवाल
18
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी उच्चांकी स्तरावरून घसरला; Adani Ent आपटला, डिव्हिस लॅबमध्ये तेजी
19
पापुआ न्यू गिनीत भूस्खलनाने हाहाकार; 2000 लोक जिवंत जमिनीखाली गाडले गेले...
20
"विभव कुमार यांना जामीन मिळाला तर मला आणि माझ्या...", स्वाती मालीवाल यांचा कोर्टात मोठा दावा

नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरणः मुलाला चौकशीसाठी ताब्यात घेतल्याच्या धक्क्याने वडिलांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2018 5:41 PM

मुंबई - नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरणात मुलगा गणेश कपाळे याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आल्याचा जबर धक्का बसल्याने मधुकर बाबूराव कपाळे यांचे हृदयविकाराने निधन झाले. त्यांचे वय ६८ होते. नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरणात एटीएसने जालना येथून श्रीकांत पांगारकर याला ताब्यात घेतले होते. पांगारकरने गणेश कपाळे याच्या दुकानातून काही मजकूराचे डीटीपी काम करून घेतले होते. केवळ याच संशयावरून एटीएसने ...

मुंबई - नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरणात मुलगा गणेश कपाळे याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आल्याचा जबर धक्का बसल्याने मधुकर बाबूराव कपाळे यांचे हृदयविकाराने निधन झाले. त्यांचे वय ६८ होते. नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरणातएटीएसने जालना येथून श्रीकांत पांगारकर याला ताब्यात घेतले होते. पांगारकरने गणेश कपाळे याच्या दुकानातून काही मजकूराचे डीटीपी काम करून घेतले होते. केवळ याच संशयावरून एटीएसने गणेशला ताब्यात घेतले आणि चौकशीसाठी संभाजीनगर येथे नेले. गणेशला ताब्यात घेतल्याचे कळताच त्याच्या वडिलांना धक्का बसला. अतिशय चिंताजनक अवस्थेत गुरुवारी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, दुर्दैवाने आज सकाळी उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमधून ते सेवानिवृत्त झाले होते. त्यामुळे मधुकर कपाळे यांच्या मृत्यूला एटीएस जबाबदार असल्याची चर्चेला उधाण आले आहे. 

फक्त अटक आरोपी श्रीकांत पांगारकरने काही डीटीपीचे काम करून घेतले म्हणून त्याच्यावर संशय ठेवत एटीएसने गणेश कपाळे याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. मात्र, त्याच्या चौकशीत एटीएसच्या हाती काहीच लागले असून बुधवारी सकाळी गणेशला ताब्यात घेतले आणि सायंकाळी सोडून दिले. परंतु एटीएसच्या या कारवाईचा गणेशच्या वडिलांवर मोठा परिणाम झाला आणि त्यांना हार्ट अटॅक आला.   

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAnti Terrorist SquadएटीएसNalasopara Arms Haulनालासोपारा शस्त्रसाठा