नालासोपारा येथे भंडारअळी परिसरात राहणाऱ्या वैभव राउतच्या घरातून आणि दुकानाच्या गाळ्यातून 10 ऑगस्ट रोजी शस्त्रसाठा एटीएसने जप्त केला. त्यानंतर एटीएसला गौरी लंकेश आणि दाभोलकर हत्येबाबत धागेदोरे सुटत पाच जणांना अटक करण्यात आली. Read More
न्यायालयाने १२ ऑक्टोबरपर्यंत वैभवची कोठडी वाढवली आहे. नालासोपारा येथील भंडारअळी गावात वैभव राऊतच्या घरी महाराष्ट्र दहशतवादी पथकाने (एटीएस) ऑगस्ट महिन्यात कारवाई करून बाॅम्ब व स्फोटके जप्त केल्याचा दावा केला होता ...
मुंबई - नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरणात मुलगा गणेश कपाळे याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आल्याचा जबर धक्का बसल्याने मधुकर बाबूराव कपाळे यांचे हृदयविकाराने निधन झाले. त्यांचे वय ६८ होते. नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरणात एटीएसने जालना येथून श्रीकांत पांगार ...
नालासोपाऱ्यातील स्फोटकांप्रकरणी अटक करण्यात आलेल्या वासुदेव सूर्यवंशी आणि विजय उर्फ भैया उखर्डू लोधी यांचा नाशिक आणि जळगावमध्ये घातपाताचा कट असल्याची धक्कादायक माहिती एटीएसच्या तपासातून उघड झाली. ...