लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नालासोपारा

नालासोपारा

Nalasopara-ac, Latest Marathi News

घरफोडी, चोरी करणाऱ्या दुकलीला अटक, वालीवच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांना यश - Marathi News | thief arrested, Crime Investigation Branch of Waliv action | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :घरफोडी, चोरी करणाऱ्या दुकलीला अटक, वालीवच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांना यश

७ गुन्ह्यांची उकल करून लाखोंचा मुद्देमाल हस्तगत ...

व्हेल माशाच्या उलटीची बेकायदा विक्री: नालासोपाऱ्यात आरोपींवर धडक कारवाई - Marathi News | Illegal sale of whale vomit Crime Branch crackdown on accused in Nalasopara | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :व्हेल माशाच्या उलटीची बेकायदा विक्री: नालासोपाऱ्यात आरोपींवर धडक कारवाई

७० लाख किमतीच्या व्हेल माशाच्या उलटीसह चार आरोपींना अटक ...

अटकेनंतर फरार झालेल्या सराईत गुन्हेगाराला अटक, पोलिसांना फिरवलं जंगल - Marathi News | The inn criminal who escaped after the arrest was arrested, the police were turned to the forest in mandvi nalasopara | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अटकेनंतर फरार झालेल्या सराईत गुन्हेगाराला अटक, पोलिसांना फिरवलं जंगल

स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने आरोपीचा शोध घेवून सदर आरोपीला कोपर गावाच्या जंगलामधुन ताब्यात घेतलेले आहे.  ...

मनपाचे कचरा संकलित करणारे ट्रक चोरी करून स्क्रॅपमध्ये विकणाऱ्या 3 गुन्हेगारांना अटक - Marathi News | 3 criminals have been arrested for stealing municipal waste collection trucks and selling them as scrap  | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :मनपाचे कचरा संकलित करणारे ट्रक चोरी करून स्क्रॅपमध्ये विकणाऱ्या 3 गुन्हेगारांना अटक

मनपाचे कचरा संकलित करणारे ट्रक चोरी करून स्क्रॅपमध्ये विकणाऱ्या 3 गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे.   ...

आफताबने पुरावा नष्ट करण्यासाठी मोबाईल भाईंदरच्या खाडीत फेकल्याचा संशय - Marathi News |  It is suspected that Aftab threw the mobile phone in Bhayandar Bay to destroy the evidence | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :आफताबने पुरावा नष्ट करण्यासाठी मोबाईल भाईंदरच्या खाडीत फेकल्याचा संशय

आफताबने पुरावा नष्ट करण्यासाठी मोबाईल भाईंदरच्या खाडीत फेकल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.  ...

Shraddha Murder Case: आफताब आपली हत्या करु शकतो हे श्रद्धाला कळले होते; पण २ वर्षांपूर्वीची एक चूक जीवावर बेतली! - Marathi News | shraddha walker made big mistake 2 years before about aftab poonawalla otherwise she would be alive today | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :आफताब आपली हत्या करु शकतो हे श्रद्धाला कळले होते; पण २ वर्षांपूर्वीची एक चूक जीवावर बेतली!

Shraddha Walker Murder Case: आफताबने श्रद्धाला तब्बल १४ वेळा गंभीर मारहाण केली होती. ती चूक केली नसती, तर आज श्रद्धा जिवंत असती, असा दावा करण्यात येत आहे. ...

भिक्षुक महिलेच्या घरी लाखोंची घरफोडी; २४ तासांत चोरटे अटकेत, मुद्देमाल जप्त - Marathi News | Burglary of Lakhs in Beggar Woman's House; Thieves arrested within 24 hours, items seized in nalasopara | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भिक्षुक महिलेच्या घरी लाखोंची घरफोडी; २४ तासांत चोरटे अटकेत, मुद्देमाल जप्त

नालेश्वर नगर येथील अष्टविनायक बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या तनिषा रॉय (३६) या भिक्षुक महिला घर बंद करून रविवारी गेल्या होत्या ...

सोन्याच्या बाली गहाण ठेवण्यासाठी न दिल्याने पतीने केली पत्नीची हत्या; नालासोपाऱ्यातील घटना - Marathi News | husband kills wife for not giving gold earrings as mortgage incident in nalasopara | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :सोन्याच्या बाली गहाण ठेवण्यासाठी न दिल्याने पतीने केली पत्नीची हत्या; नालासोपाऱ्यातील घटना

संतोष भवनच्या चौधरी कंपाऊंड येथील घटना ...