लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नालासोपारा

नालासोपारा

Nalasopara-ac, Latest Marathi News

आयर्नमॅन पेट्रोल बॉंम्ब प्रकरणी कुख्यात गॅंगस्टारच्या मुलाला अटक - Marathi News | Notorious gangster's son arrested in Ironman petrol bomb case | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :आयर्नमॅन पेट्रोल बॉंम्ब प्रकरणी कुख्यात गॅंगस्टारच्या मुलाला अटक

या गुन्ह्यातील एकमेव मुख्य आरोपी सनी ठाकूर अद्याप फरार आहे.  ...

मुंबईत लोकलमध्ये तरुणीचा विनयभंग करणाऱ्याला बेड्या; नालासोपाऱ्यातून केली अटक - Marathi News | Police have arrested an accused Roshan Patel from Nalasopara for allegedly molesting a 24-year-old woman in a moving local train in Mumbai, read here details | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत लोकलमध्ये तरुणीचा विनयभंग करणाऱ्याला बेड्या; नालासोपाऱ्यातून केली अटक

रोशन पटेल असे आरोपीचे नाव असून त्याला नालासोपारा येथून अटक केली आहे. ...

सायकल चोरी करण्याऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक, ६ गुन्ह्यांची उकल - Marathi News | Criminal arrested for stealing bicycles | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :सायकल चोरी करण्याऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक, ६ गुन्ह्यांची उकल

 विरार गुन्हे प्रकटीकरण पथकाच्या पोलिसांनी सायकली चोरी करणाऱ्या सराईत आरोपीला दिवा येथून अटक केली आहे. ...

वृध्द महिलांची फसवणूक करुन दागिने लंपास करणारी टोळी गजाआड - Marathi News | Police arrested Gang of Robbers who looted old women jewellery | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वृध्द महिलांची फसवणूक करुन दागिने लंपास करणारी टोळी गजाआड

माणिकपूरच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगिरी ...

खुनाच्या गुन्ह्यातील २५ वर्ष तुरूंगवास भोगत असलेल्या परागंदा झालेल्या आरोपीला अटक - Marathi News | Arrested absconding accused serving 25 years imprisonment for murder | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खुनाच्या गुन्ह्यातील २५ वर्ष तुरूंगवास भोगत असलेल्या परागंदा झालेल्या आरोपीला अटक

माणिकपूर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात बालन राघवन कणकरा यांचे नातेवाईक प्रभु कृष्णन नोचल यांनी आरोपी दिलीप प्रेमनारायण तिवारी यांच्या बहिणीसोबत प्रेमविवाह केला होता. ...

मोबाईलसह दुचाकी जबरीने चोरी करणाऱ्या दुकलीला अटक - Marathi News | two arrested for forcibly stealing two wheeler with mobile phones in | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मोबाईलसह दुचाकी जबरीने चोरी करणाऱ्या दुकलीला अटक

मुद्देमाल हस्तगत, गुन्हे शाखेच्या युनिट दोनची कामगिरी ...

घरफोडी करणाऱ्या आरोपीसह घरफोडीचा बनाव करणाऱ्या फिर्यादीच्या कटाचा उलगडा - Marathi News | Unit Two of the Crime Branch succeeded in the conspiracy of the burglar and the accused who faked the burglary | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :घरफोडी करणाऱ्या आरोपीसह घरफोडीचा बनाव करणाऱ्या फिर्यादीच्या कटाचा उलगडा

गुन्हे शाखेच्या युनिट दोनला मिळाले यश ...

एक पिस्टल, एक जीवंत काडतुसांसह दोन आरोपींना पेल्हारच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी पकडले - Marathi News | two accused with one pistol one live cartridge were nabbed by the police of crime investigation branch pelhar | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :एक पिस्टल, एक जीवंत काडतुसांसह दोन आरोपींना पेल्हारच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी पकडले

पोलिसांनी मुद्देमाल जप्त करून गुन्हा दाखल करत दोन्ही आरोपींना अटक केली आहे.  ...