लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नालासोपारा

नालासोपारा

Nalasopara-ac, Latest Marathi News

भररस्त्यात तलवार भिरकावून दहशत माजवण्याचा प्रयत्न; ४ आरोपींकडून ५ तलवार, ४ खंजीर आणि १८ कोयते जप्त - Marathi News | An attempt to strike terror by brandishing a sword 5 swords, 4 daggers and 2 knives seized from 4 accused | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :भररस्त्यात तलवार भिरकावून दहशत माजवण्याचा प्रयत्न; ४ आरोपींकडून ५ तलवार जप्त

शहरातील नागरी वस्तीतील भर रस्त्यात एक तरुण तलावारीने लोकांमध्ये दहशत माजवत असल्याचा व्हिडीओ ४ ऑगस्टला सोशल मीडियावर व्हायरल झाला. ...

घरफोडी व प्लास्टीक चोरी करणाऱ्या आरोपींना अटक; लाखोंचा मुद्देमाल केला हस्तगत - Marathi News | Accused of burglary and theft of plastic arrested Items worth lakhs were seized | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :घरफोडी व प्लास्टीक चोरी करणाऱ्या आरोपींना अटक; लाखोंचा मुद्देमाल केला हस्तगत

घरफोडी करणारे दोन आरोपी आणि प्लास्टिक चोरणारा एक आरोपी अशा तीन आरोपींना अटक करण्यात गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पोलिसांना यश मिळाले आहे. ...

तळमजल्यांवरचे संसार थेट गच्चीवर; दोन दिवसांपासून वरतीच कुटुंब - Marathi News | Sansara on the ground floors directly on the terrace; Family upstairs for two days nalasopara | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :तळमजल्यांवरचे संसार थेट गच्चीवर; दोन दिवसांपासून वरतीच कुटुंब

वसई - विरारमध्ये नालेसफाईचे पितळ उघड, पावसाच्या पाण्याचा निचरा होईना ...

व्यापाऱ्यावर ॲसिड हल्ला करणाऱ्या तीन आरोपींना अटक; हल्ला करण्यासाठी दिली होती चार लाखांची सुपारी - Marathi News | Three accused of acid attack on businessman arrested A betel nut of four lakhs was given for the attack | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :व्यापाऱ्यावर ॲसिड हल्ला करणाऱ्या तीन आरोपींना अटक; हल्ला करण्यासाठी दिली होती चार लाखांची सुपारी

विरारच्या गोपचरपाडा येथे राहणाऱ्या व व्यापाऱ्यावर शनिवारी रात्री ॲसिड हल्ला केल्याप्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पोलिसांना यश मिळाले आहे. ...

"त्या" तिन्ही आरोपींना आठ तासात पोलिसांनी केली अटक - Marathi News | "Those" three accused were arrested by the police within eight houpalrs | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :"त्या" तिन्ही आरोपींना आठ तासात पोलिसांनी केली अटक

नालासोपारा गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाला यश ...

बॅंकेत पैसे भरण्यास मदत करण्याचा बहाणा करुन फसवणूक करणाऱ्या तिघांना अटक - Marathi News | Three arrested for cheating by pretending to help them pay money in the bank | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :बॅंकेत पैसे भरण्यास मदत करण्याचा बहाणा करुन फसवणूक करणाऱ्या तिघांना अटक

बॅकेत पैसे भरण्यास मदत करण्याचा बहाणा करुन फसवणूक करणाऱ्या तीन सराईत आरोपींना अटक करण्यात गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पोलिसांना यश मिळाले आहे. ...

सोनसाखळी चोरी करणाऱ्या सराईत आरोपीला अटक, ११ गुन्हयांची उकल - Marathi News | Accused in Sarai who stole gold chain arrested 11 crimes cases solved | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सोनसाखळी चोरी करणाऱ्या सराईत आरोपीला अटक, ११ गुन्हयांची उकल

मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखेची कारवाई ...

नालासोपाऱ्यात उघड्या डीपी बॉक्समधील विजेचा धक्का लागून एकाचा मृत्यू - Marathi News | One person died due to electric shock in open DP box in Nalasopara | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :नालासोपाऱ्यात उघड्या डीपी बॉक्समधील विजेचा धक्का लागून एकाचा मृत्यू

प्रगती नगरच्या सम्राट बिल्डिंग नंबर ३ येथे राहणारे आशिष द्वारकानाथ शर्मा हे रविवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास रस्त्याने चालत होते. ...