नागसेनवन परिसरातील विद्यार्थी आणि शहरातील पुरोगामी विचाराच्या नागरिकांचे वैचारिक विश्व व्यापक करण्याची चळवळ नागसेन व्याख्यानमालेच्या माध्यमातून गेली १२ वर्षांपासून नियमितपणे राबविण्यात येत आहे. ...
बाबासाहेबांचा आदर्श पीईएस अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसमोर राहावा, यासाठी २००५ पासून दरवर्षी ‘१८-१८ तास अभ्यास’ हा उपक्रम अखंडितपणे राबविला जातो ...
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या नागसेनवनात आजी-माजी विद्यार्थ्यांतर्फे आंबेडकर जयंतीनिमित्त ‘नागसेन फेस्टिव्हल’चे आयोजन केले आहे. ...
संस्थेकडे निधी उपलब्ध नसल्याने संस्थेने निधीसाठी महाविद्यालयामार्फत शासन दरबारी प्रस्ताव पाठवला होता. या प्रस्तावावरून शासनाने आज अर्थसंकल्पात २ कोटी रुपयाची तरतूद केली. ...
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागसेनवनात उभारलेल्या वसतिगृहांची दुरुस्ती होणार आहे. यासाठी माजी केंद्रीय मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुढाकार घेतला आहे. शरद पवार यांच्या आदेशाने आमदार सतीश चव्हाण यांनी अजिंठा वसतिगृहा ...
मराठवाड्यातील गोरगरीब बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची दारे उघडण्यासाठी बोधिसत्त्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागसेनवनात मिलिंद महाविद्यालयाची १९५० मध्ये स्थापना केली. या महाविद्यालयाच्या स्थापनेवेळीच विद्यार्थ्यांना राहण्यासाठी सुमेध वसतिगृ ...
दलितांच्या युवा पिढीला दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी डॉ. बाबासाहेबांनी नागसेनवनात त्यांच्या स्वप्नातील शैक्षणिक संकुल उभारले. केवळ शिक्षण नव्हे, तर नवा समाज घडविणे आणि आधुनिक भारताच्या उभारणीत या समाजाचा मोठा सहभाग असणे हा या मागचा उद्देश होता. प्रगल ...