लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागसेन वन

नागसेन वन

Nagsen van, Latest Marathi News

'मिलिंद'च्या अमृतमहोत्सवी वर्षात पुन्हा चकाकले बाबासाहेब आंबेडकरांनी उभारलेले अजिंठा हॉस्टेल - Marathi News | In the year of Amritmahotsav of 'Milind College' Ajantha Hostel built by Dr. Babasaheb Ambedkar got old shine | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'मिलिंद'च्या अमृतमहोत्सवी वर्षात पुन्हा चकाकले बाबासाहेब आंबेडकरांनी उभारलेले अजिंठा हॉस्टेल

ऐतिहासिक मिलिंद महाविद्यालयाच्या अमृतमहोत्सवी वर्षाला सुरुवात; स्थापनेपासून पहिल्यांदाच नागसेनवनातील ऐतिहासिक अजिंठा वसतिगृह पूर्णपणे नूतनीकरण करण्यात आले ...

'क्लासला उशीर का झाला?', मिलिंद कॉलेजमध्ये साक्षात बाबासाहेबांनीच विचारले अन् - Marathi News | 'The class was late, it was actually Babasaheb Ambedkar who interrupted'; Read Milind's alumni Anant Pathak experience | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'क्लासला उशीर का झाला?', मिलिंद कॉलेजमध्ये साक्षात बाबासाहेबांनीच विचारले अन्

आंबेडकर जयंती विशेष : क्लास सुरू असताना मागे येऊन बसले बाबासाहेब, क्लास संपताच प्राध्यापकस म्हणाले, पुढच्यावेळी तयारी करून या ...

यंदाचा नागसेन गौरव पुरस्कार यशवंत मनोहर यांना; फेस्टिव्हलमध्ये ३ दिवस भरगच्च कार्यक्रम - Marathi News | In Chhatrapati Sambhajinagar Nagsen Festival honors Yashwant Manohar, three days of packed events | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :यंदाचा नागसेन गौरव पुरस्कार यशवंत मनोहर यांना; फेस्टिव्हलमध्ये ३ दिवस भरगच्च कार्यक्रम

नागसेन वन परिसरातील लुम्बिनी उद्यानात शुक्रवारी २९ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता राजस्थान येथील आंबेडकरी कार्यकर्ते तथा पत्रकार भवर मेघवंशी यांच्या हस्ते या फेस्टिव्हलचे उद्घाटन होईल. ...

औरंगाबाद शहराचे नाव ‘पुष्पनगर’ करण्याची बाबासाहेब आंबेडकरांची इच्छा अपूर्ण - Marathi News | Dr. Babasaheb Ambedkar's desire to name that time aurangabad as 'Pushpanagar' was not fulfilled | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबाद शहराचे नाव ‘पुष्पनगर’ करण्याची बाबासाहेब आंबेडकरांची इच्छा अपूर्ण

महापरिनिर्वाण दिनानिमित्त शहराप्रती बाबासाहेबांच्या अविस्मरणीय आठवणी ...

बाबासाहेब आंबेडकरांनी उभारलेल्या ऐतिहासिक अजिंठा, प्रज्ञा वसतिगृहाला मिळणार झळाळी - Marathi News | The historic Ajantha, Pragya hostel built by Babasaheb Ambedkar himself will get the limelight | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बाबासाहेब आंबेडकरांनी उभारलेल्या ऐतिहासिक अजिंठा, प्रज्ञा वसतिगृहाला मिळणार झळाळी

नुतनीकरणाचे काम वेगात : मुलींचे प्रज्ञा वसतिगृह, लुंबिनी नाट्यगृहाचीही होणार दुरुस्ती ...

बाबासाहेब आंबेडकरांनी उभारलेल्या अजिंठा वसतिगृहाचे नुतनीकरण; जुन्या स्मृती जपण्याचा विश्वास - Marathi News | Renovation of Ajantha Hostel built by Babasaheb Ambedkar; Belief in preserving old memories | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बाबासाहेब आंबेडकरांनी उभारलेल्या अजिंठा वसतिगृहाचे नुतनीकरण; जुन्या स्मृती जपण्याचा विश्वास

मिलिंद महाविद्यालयाच्या वसतिगृह नुतनीकरण कामाचा आरंभ भिक्खु संघाच्या हस्ते करण्यात आला. ...

‘पीईएस के सम्मान में .... हम सारे मैदानमें’; गट-तट विसरून निघाला शिस्तीत प्रचंड मोर्चा - Marathi News | ‘PES ke samman mein .... hum sare maidanmen’; Forgetting the factions, there was a huge march of Ambedkaraits in discipline | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘पीईएस के सम्मान में .... हम सारे मैदानमें’; गट-तट विसरून निघाला शिस्तीत प्रचंड मोर्चा

मिलिंद मल्टिपर्पज हायस्कूल येथे सुमारे ८ हजार नागरिकांच्या स्वाक्षऱ्या गोळ्या करण्यात येऊन निवेदनात जोडण्यात आले. ...

'आता बाबासाहेबांच्या वंशजांकडे ‘पीईएस’ची सूत्रे द्यावीत' - Marathi News | "Now the formula of PES should be given to the descendants of Babasaheb" | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'आता बाबासाहेबांच्या वंशजांकडे ‘पीईएस’ची सूत्रे द्यावीत'

पीईएस बचाव आंदोलन समितीच्या बैठकीतील सूर ...