नागराज मंजुळे - मराठी सिनेसृष्टीतील यशस्वी दिग्दर्शक म्हणून नागराज मंजुळे Nagraj Manjule ओळखले जातात. निर्माता, पटकथा लेखक, कवी अशीही त्यांची ओळख आहे. पिस्तुल्या या लघुपटानंतर ‘फँड्री’ हा त्यांचा पहिला चित्रपट. ‘सैराट’ हा त्यांनी दिग्दर्शित केलेला सिनेमा अभूतपूर्व गाजला. मराठीपाठोपाठ नागराज यांनी बॉलिवूडमध्येही पदार्पण केलं आहे. ‘झुंड’ हा त्यांचा पहिला बॉलिवूड चित्रपट. Read More
Ghar Banduk Biryani, Akash Thosar : सैराटमधील परश्या आणि आर्चीच्या जोडीला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. ही जोडी तुफान गाजली. आता परश्या अर्थात आकाश ठोसर नव्या हिरोईनसोबत दिसणार आहे. परश्याच्या या नव्या हिरोईनची सध्या जोरदार चर्चा आहे... ...
दिग्दर्शक नागराज मंजुळे सैराटनंतर पुन्हा एकदा झुंडच्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. बिग बी अमिताभ बच्चन या सुपरस्टारला घेऊन हा चित्रपट होत असल्याने या चित्रपटाची चांगलीच चर्चा होत आहे. ...
'सैराट' (Sairat Movie) चित्रपटानंतर रिंकू राजगुरू (Rinku Rajguru) पुन्हा एकदा नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांच्या 'झुंड' (Jhund Movie) चित्रपटात काम करताना दिसणार आहे. ...
Rinku rajguru: रिंकू राजगुरु या नावाने घराघरात पोहोचलेल्या रिंकूचं खरं नाव हे नसून अन्य दुसरंच आहे. शाळा-कॉलेजमध्ये रिंकू एका वेगळ्याच नावाने ओळखली जाते. ...