लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नागराज मंजुळे

Nagraj Manjule Latest News

Nagraj manjule, Latest Marathi News

नागराज मंजुळे - मराठी सिनेसृष्टीतील यशस्वी दिग्दर्शक म्हणून नागराज मंजुळे Nagraj Manjule ओळखले जातात. निर्माता, पटकथा लेखक, कवी अशीही त्यांची ओळख आहे. पिस्तुल्या या लघुपटानंतर ‘फँड्री’ हा त्यांचा पहिला चित्रपट. ‘सैराट’ हा त्यांनी दिग्दर्शित केलेला सिनेमा अभूतपूर्व गाजला. मराठीपाठोपाठ नागराज यांनी बॉलिवूडमध्येही पदार्पण केलं आहे. ‘झुंड’ हा त्यांचा पहिला बॉलिवूड चित्रपट.
Read More
"मला पायलट व्हायचंय, पण...", 'नाळ'मधील चैतूचा 'चला हवा येऊ द्या' मंचावरील व्हिडिओ होतोय व्हायरल - Marathi News | naal fame child artist Shrinivas Pokale want to become pilot chal hawa yeu dya video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मला पायलट व्हायचंय, पण...", 'नाळ'मधील चैतूचा 'चला हवा येऊ द्या' मंचावरील व्हिडिओ होतोय व्हायरल

'नाळ' सिनेमात चैतूची भूमिका साकारलेला बालकलाकार श्रीनिवास पोकळेची प्रेक्षकांबरोबर नाळ जोडली गेली आहे. ...

'नाळ २'मधील चैतू आणि चिमी दिवाळीत प्रेक्षकांना देणार सरप्राईज, जाणून घ्या याबद्दल - Marathi News | Chaitu and Chimi from 'Naal 2' will surprise the audience on Diwali, know about it | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'नाळ २'मधील चैतू आणि चिमी दिवाळीत प्रेक्षकांना देणार सरप्राईज, जाणून घ्या याबद्दल

Naal 2: दिवाळीत 'नाळ भाग २' प्रदर्शित होत असून या चित्रपटातील गाणीही प्रेक्षकांच्या भेटीला आली. 'भिंगोरी' आणि 'डराव डराव' या गाण्यांना प्रचंड व्ह्यूज मिळत आहेत. ...

सिनेमात जुन्या गोष्टी दाखवता म्हणणाऱ्या विदेशी महिलेला नागराज मंजुळेंचं उत्तर; म्हणाले, 'जोपर्यंत तुम्ही..' - Marathi News | marathi actor director nagraj-manjule-real-life-story | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सिनेमात जुन्या गोष्टी दाखवता म्हणणाऱ्या विदेशी महिलेला नागराज मंजुळेंचं उत्तर, म्हणाले...

Nagraj manjule: फँड्री सिनेमा पाहून विदेशी महिलेने केली खोचक कमेंट; नागराज मंजुळेंनी दिलं त्यांच्याच भाषेत उत्तर ...

जाऊ दे न वं! इवलासा चैतु आता मोठा झाला, 'नाळ 2' चा उत्कंठा वाढवणारा ट्रेलर प्रदर्शित  - Marathi News | Nagraj Manjule s naal 2 movie trailer released story about chaitu and his real parents | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जाऊ दे न वं! इवलासा चैतु आता मोठा झाला, 'नाळ 2' चा उत्कंठा वाढवणारा ट्रेलर प्रदर्शित 

ट्रेलर पाहाता हा चित्रपट पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात यशस्वी होणार असल्याचे दिसतेय. ...

जब्याच्या शालूने घेतला लग्न न करण्याचा निर्णय?; व्हिडीओ शेअर करत म्हणाली... - Marathi News | nagraj manjule movie fandry fame actress Rajeshwari Kharat decided not to marry | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जब्याच्या शालूने घेतला लग्न न करण्याचा निर्णय?; व्हिडीओ शेअर करत म्हणाली...

Rajeshwari Kharat: राजेश्वरीने शेअर केलेल्या व्हिडीओची नेटकऱ्यांमध्ये चर्चा रंगली आहे. ...

सारेगमपचा स्पर्धक जयेश खरेनं गायलं 'नाळ भाग २'चं 'डराव डराव' गाणं - Marathi News | Saregamap contestant Jayesh Khare sing naal movie 2 Darao Darao song | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सारेगमपचा स्पर्धक जयेश खरेनं गायलं 'नाळ भाग २'चं 'डराव डराव' गाणं

यापूर्वी 'नाळ' या चित्रपटातील गाण्यांनी प्रेक्षकांना वेड लावले होते. आता 'नाळ भाग २' मधील गाणीही प्रेक्षकांच्या पसंतीस येत आहेत. ...

'नाळ भाग २' लवकरच येणार भेटीला, 'चैतू'ची आई आता तरी त्याच्याशी बोलेल का? - Marathi News | nagraj manjule directed naal 2 marathi movie release on 20th november | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'नाळ भाग २' लवकरच येणार भेटीला, 'चैतू'ची आई आता तरी त्याच्याशी बोलेल का?

२०१८ मध्ये प्रदर्शित झालेला ‘नाळ’ चित्रपट सुपरहिट ठरला होता त्यानंतर आता 'नाळ २' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ...

छान योगायोग... 'बाप-ल्योक' चित्रपटातील लेक खऱ्या आयुष्यात बनला 'बाप' - Marathi News | Coincidentally... Bap-Lyok film's hiro Vitthal Kale became 'Father' in real life too | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :छान योगायोग... 'बाप-ल्योक' चित्रपटातील लेक खऱ्या आयुष्यात बनला 'बाप'

दोन राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक मकरंद माने (Makrand Mane) आणि नागराज मंजुळे (Nagraj Manjule) एका सिनेमासाठी पहिल्यांदाच एकत्र आले आहेत. ...