नागराज मंजुळे - मराठी सिनेसृष्टीतील यशस्वी दिग्दर्शक म्हणून नागराज मंजुळे Nagraj Manjule ओळखले जातात. निर्माता, पटकथा लेखक, कवी अशीही त्यांची ओळख आहे. पिस्तुल्या या लघुपटानंतर ‘फँड्री’ हा त्यांचा पहिला चित्रपट. ‘सैराट’ हा त्यांनी दिग्दर्शित केलेला सिनेमा अभूतपूर्व गाजला. मराठीपाठोपाठ नागराज यांनी बॉलिवूडमध्येही पदार्पण केलं आहे. ‘झुंड’ हा त्यांचा पहिला बॉलिवूड चित्रपट. Read More
कसे आहात मंडळी, हसताय ना, हसायलाच पाहिजे, असं म्हणत गेली चार वर्षे झी मराठी वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’ हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्र तसेच जगभरातील मराठी प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. ...
चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या चित्रपटाच्या शूटिंगसाठी विद्यापीठाकडून मैदान भाड्याने दिल्यामुळे झालेल्या नुकसानीचा मुद्दा लोकमतकडून उजेडात आणण्यात आला होता. ...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे मैदान भाडयाने देताना झालेल्या बेकायदेशीर प्रक्रियेमुळे १४ कोटी ४० लाख रूपयांचे नुकसान झाल्याचे ‘लोकमत’ने सोमवारी उजेडात आणले. ...
‘नाळ’च्या टीझरमध्ये एक लहान मुलगा पाहायला मिळत आहे. जवळपास दीड मिनिटाच्या या टीझरने चित्रपटाच्या कथेविषयी उत्सुकता वाढवली आहे. यामध्ये कोणकोणते कलाकार आहेत हेसुद्धा अद्याप गुलदस्त्यातच आहे. ...
पिस्तुल्या, फँड्री आणि सैराट यासारख्या चित्रपटातून आपले सामाजिक भान दाखवून देणारा दिग्दर्शक नागराज मंजुळे आता झी टॉकीजसाठी ‘झी महाराष्ट्र कुस्तीलीग’चा प्रोमो दिग्दर्शित करणार आहे आणि मुख्य म्हणजे यात तो अभिनय सुद्धा करणार आहे. ...