नागराज मंजुळे - मराठी सिनेसृष्टीतील यशस्वी दिग्दर्शक म्हणून नागराज मंजुळे Nagraj Manjule ओळखले जातात. निर्माता, पटकथा लेखक, कवी अशीही त्यांची ओळख आहे. पिस्तुल्या या लघुपटानंतर ‘फँड्री’ हा त्यांचा पहिला चित्रपट. ‘सैराट’ हा त्यांनी दिग्दर्शित केलेला सिनेमा अभूतपूर्व गाजला. मराठीपाठोपाठ नागराज यांनी बॉलिवूडमध्येही पदार्पण केलं आहे. ‘झुंड’ हा त्यांचा पहिला बॉलिवूड चित्रपट. Read More
नागपूरकरांनी मला दिलेल्या प्रेमासाठी मी त्यांचा कायम ऋणी आहे या शब्दांत त्यांनी ट्वीट करत नागपूरकरांवरचे आपले प्रेम दाखवून दिले आहे. त्यांनी या फोटोसोबत नागपूरमधील हॉटेलमध्ये, लॉबीमध्ये त्यांची एक झलक पाहाण्यासाठी गर्दी केलेल्या लोकांचा फोटो देखील ट् ...
‘सैराट’ फेम नागराज मंजुळे यांच्या पहिला वहिला हिंदी चित्रपट ‘झुंड’ येत्या काळात प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. नागपुरात या चित्रपटाचे शूटींग सुरु झालेय आणि खुद्द महानायक अमिताभ बच्चन या चित्रपटाच्या शूटींगसाठी नागपुरात आले आहेत. ...
‘झुंड’ या आगामी चित्रपटाच्या शूटींगसाठी महानायक अमिताभ बच्चन आज सोमवारी नागपुरात दाखल झालेत. चार्टर्ड प्लेनने अमिताभ नागपूर विमानतळावर दाखल झालेत आणि यानंतर थेट हॉटेलकडे रवाना झालेत. ...
सुधाकर रेड्डी यक्कंटी यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट गेल्या आठवड्यात प्रदर्शित झाला. पहिल्याच आठवड्यात या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली आहे. ...