लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नागराज मंजुळे

Nagraj Manjule Latest News

Nagraj manjule, Latest Marathi News

नागराज मंजुळे - मराठी सिनेसृष्टीतील यशस्वी दिग्दर्शक म्हणून नागराज मंजुळे Nagraj Manjule ओळखले जातात. निर्माता, पटकथा लेखक, कवी अशीही त्यांची ओळख आहे. पिस्तुल्या या लघुपटानंतर ‘फँड्री’ हा त्यांचा पहिला चित्रपट. ‘सैराट’ हा त्यांनी दिग्दर्शित केलेला सिनेमा अभूतपूर्व गाजला. मराठीपाठोपाठ नागराज यांनी बॉलिवूडमध्येही पदार्पण केलं आहे. ‘झुंड’ हा त्यांचा पहिला बॉलिवूड चित्रपट.
Read More
लहानपणापासून 'करोडपती' बघत मोठे झालेले नागराज 'बिग बीं'ना विचारणार 'हा' प्रश्न - Marathi News | Nagaraj Manjule asks question to Big B | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :लहानपणापासून 'करोडपती' बघत मोठे झालेले नागराज 'बिग बीं'ना विचारणार 'हा' प्रश्न

लहानपणापासून 'करोडपती' बघत मोठे झालेले नागराज 'बिग बीं'ना विचारणार 'हा' प्रश्न ...

आर्ची-परश्याचा 'सैराट' आता हिंदीत आणि तोही छोट्या पडद्यावर - Marathi News | Archie-Parsha 'Sairat' is now in Hindi and on smaller screens too | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आर्ची-परश्याचा 'सैराट' आता हिंदीत आणि तोही छोट्या पडद्यावर

रिंकू राजगुरू व आकाश ठोसर यांचा लोकप्रिय ठरलेला चित्रपट 'सैराट' आता अँड टीव्हीवर मालिकारुपी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ...

या मराठी कलावंतानी बजावला मतदानाचा हक्क - Marathi News | Marathi celebrity who had done voting | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :या मराठी कलावंतानी बजावला मतदानाचा हक्क

मतदान झालं जी....! नागराज मंजुळे यांनी केले जेऊरमध्ये मतदान - Marathi News | Got voted ....! Nagraj Manjule voted in Jeur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मतदान झालं जी....! नागराज मंजुळे यांनी केले जेऊरमध्ये मतदान

जेऊर येथील मतदान केंद्रावर नागराज मंजुळे यांनी मतदानाचा हक्क बजावला.  ...

'आपण खातो त्या भाकरीवर भीमाची सही हाय रं'... कडुबाईंसोबत नागराजचा गोड सेल्फी - Marathi News | Nagaraj manjule tribute to dr. babasaheb ambedkar with kadubai kharat selfie | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'आपण खातो त्या भाकरीवर भीमाची सही हाय रं'... कडुबाईंसोबत नागराजचा गोड सेल्फी

या कडूबाई खरात यांच्या ओळी लिहून नागराजने भीम जयंतीनिमित्त अभिवादन केलं आहे. ...

...मात्र प्रेम गुपचुप करावे लागते : नागराज मंजुळे - Marathi News | nagraj manjule explain the pseudo psychology of society | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...मात्र प्रेम गुपचुप करावे लागते : नागराज मंजुळे

आपल्या इथे लाेक रस्त्यात मारामारी करु शकतात, थुंकू शकतात, पण कुणीही रस्त्यात एकमेकांना मिठी मारु शकत नाही. द्वेष करणाऱ्या माणसांचे सत्कार हाेताना दिसतात, पण प्रेम गुपचुप करावे अशी भावना दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी व्यक्त केल्या. ...

अमिताभ बच्चन यांनी व्यक्त केली 'ही' खंत, ऐकल्यावर तुम्हालाही वाटेल चिंता - Marathi News | Amitabh Bachchan has expressed that, 'This' Khant, you will feel anxious | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अमिताभ बच्चन यांनी व्यक्त केली 'ही' खंत, ऐकल्यावर तुम्हालाही वाटेल चिंता

बॉलिवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहेत. लवकरच ते तमीळ चित्रपट 'उर्यन्ता मणिथन'मध्ये दिसणार आहेत. ...

‘कोण होणार करोडपती’मध्ये सहभागी होण्यासाठी आता फक्त काही तास शिल्लक - Marathi News | Only a few hours left to participate in 'Kon Honar Karodpati' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘कोण होणार करोडपती’मध्ये सहभागी होण्यासाठी आता फक्त काही तास शिल्लक

सोनी मराठी वाहिनीवर ‘कोण होणार करोडपती’ हा लोकप्रिय कार्यक्रम लवकरच सुरु होणार आहे. ...