नागराज मंजुळे - मराठी सिनेसृष्टीतील यशस्वी दिग्दर्शक म्हणून नागराज मंजुळे Nagraj Manjule ओळखले जातात. निर्माता, पटकथा लेखक, कवी अशीही त्यांची ओळख आहे. पिस्तुल्या या लघुपटानंतर ‘फँड्री’ हा त्यांचा पहिला चित्रपट. ‘सैराट’ हा त्यांनी दिग्दर्शित केलेला सिनेमा अभूतपूर्व गाजला. मराठीपाठोपाठ नागराज यांनी बॉलिवूडमध्येही पदार्पण केलं आहे. ‘झुंड’ हा त्यांचा पहिला बॉलिवूड चित्रपट. Read More
Sambhajiraje Chhatrapati : संभाजीराजे छत्रपतींची एका वेगळ्याचा कारणासाठी चर्चा सुरू आहे. ते कारण म्हणजे नेते असलेले संभाजीराजे आता अभिनेते बनणार आहेत. तसेच एका मराठी चित्रपटामध्ये ऐतिहासिक व्यक्तिरेखा साकारणार आहेत. ...
सुधाकर रेड्डी यंकट्टी दिग्दर्शित 'नाळ भाग २'ची सर्वत्र जोरदार चर्चा सुरु आहे. दिवाळीत प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. ...