नागराज मंजुळे - मराठी सिनेसृष्टीतील यशस्वी दिग्दर्शक म्हणून नागराज मंजुळे Nagraj Manjule ओळखले जातात. निर्माता, पटकथा लेखक, कवी अशीही त्यांची ओळख आहे. पिस्तुल्या या लघुपटानंतर ‘फँड्री’ हा त्यांचा पहिला चित्रपट. ‘सैराट’ हा त्यांनी दिग्दर्शित केलेला सिनेमा अभूतपूर्व गाजला. मराठीपाठोपाठ नागराज यांनी बॉलिवूडमध्येही पदार्पण केलं आहे. ‘झुंड’ हा त्यांचा पहिला बॉलिवूड चित्रपट. Read More
जलेबी बेबी या गाण्यावर राजेश्वरी थिरकताना दिसत आहे. तिचा हा अंदाज तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. ...
दिग्दर्शक नागराज मंजुळेंच्या गाजलेल्या 'फँड्री' या सिनेमात अभिनेता सोमनाथ अवघडे आणि सूरज पवार यांच्यासह आणखी एका नवोदित चेह-याने रसिकांचे लक्ष वेधून घेतले होते. ती होती सोज्वळ अंदाजत रसिकांचे लक्ष वेधून घेणारी शालू म्हणजे राजेश्वरी खरात. ...