नागराज मंजुळे - मराठी सिनेसृष्टीतील यशस्वी दिग्दर्शक म्हणून नागराज मंजुळे Nagraj Manjule ओळखले जातात. निर्माता, पटकथा लेखक, कवी अशीही त्यांची ओळख आहे. पिस्तुल्या या लघुपटानंतर ‘फँड्री’ हा त्यांचा पहिला चित्रपट. ‘सैराट’ हा त्यांनी दिग्दर्शित केलेला सिनेमा अभूतपूर्व गाजला. मराठीपाठोपाठ नागराज यांनी बॉलिवूडमध्येही पदार्पण केलं आहे. ‘झुंड’ हा त्यांचा पहिला बॉलिवूड चित्रपट. Read More
‘सैराट’ हा सिनेमा आठवला की आठवतो आर्ची, परश्या, लंगड्या, सल्या. पण या सिनेमातील आणखी एका अशाच व्यक्तिरेखेने सर्वांचे लक्ष वेधले होते, ती म्हणजे आनी. ...
या व्हिडिओत राजेश्वरी शेतात फिरताना दिसत असून तिने नारंगी रंगाची साडी नेसली आहे. साडीत ती खूपच सुंदर दिसत असून तिचे हे रूप तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहे. ...
'फँड्री' सिनेमातील शालू म्हणजेच अभिनेत्री राजेश्वरी खरातने सोशल मीडियावर स्वतःचा एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोवरील एका कमेंटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. ...
जलेबी बेबी या गाण्यावर राजेश्वरी थिरकताना दिसत आहे. तिचा हा अंदाज तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. ...