लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नागराज मंजुळे

Nagraj Manjule Latest News

Nagraj manjule, Latest Marathi News

नागराज मंजुळे - मराठी सिनेसृष्टीतील यशस्वी दिग्दर्शक म्हणून नागराज मंजुळे Nagraj Manjule ओळखले जातात. निर्माता, पटकथा लेखक, कवी अशीही त्यांची ओळख आहे. पिस्तुल्या या लघुपटानंतर ‘फँड्री’ हा त्यांचा पहिला चित्रपट. ‘सैराट’ हा त्यांनी दिग्दर्शित केलेला सिनेमा अभूतपूर्व गाजला. मराठीपाठोपाठ नागराज यांनी बॉलिवूडमध्येही पदार्पण केलं आहे. ‘झुंड’ हा त्यांचा पहिला बॉलिवूड चित्रपट.
Read More
‘सैराट’नंतर पुन्हा जमणार नागराज मंजुळे-आकाश ठोसरची जोडी, नव्या सिनेमाचा टीझर पाहिलात का? - Marathi News | nagraj manjule film ghar banduk biryani teaser vira on social media Akash Thosar will appearing after sairat | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘सैराट’नंतर पुन्हा जमणार नागराज मंजुळे-आकाश ठोसरची जोडी, नव्या सिनेमाचा टीझर पाहिलात का?

Nagraj Manjule Akash Thosar's film : सैराट, फँड्री, नाळ हे सिनेमे हिट झालेत. त्यानंतर नागराज मंजुळेंच्या नव्या चित्रपटाची अनेकजण आतुरतेने वाट पाहत होते. आता ही प्रतीक्षा संपत आली आहे.   ...

दिवसेंदिवस 'फॅण्ड्री'तील शालू होतीये आणखीनच बोल्ड; पाहा Photos - Marathi News | marathi movie fandry fame actress rajeshwari kharat stylish bold look | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :दिवसेंदिवस 'फॅण्ड्री'तील शालू होतीये आणखीनच बोल्ड; पाहा Photos

Rajeshwari kharat: फॅण्ड्री या चित्रपटाच्या माध्यमातून ग्रामीण महाराष्ट्राचं धगधगतं समाजवास्तव मांडण्यात आलं होतं. ...

Sa Re Ga Ma Pa Little Champs Marathi 2021 | Ajay-Atul Special | सारेगमप'मध्ये रंगणार अजय-अतुल स्पेशल - Marathi News | Sa Re Ga Ma Pa Little Champs Marathi 2021 | Ajay-Atul Special | Ajay-Atul Special to be played in Saregampu | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :Sa Re Ga Ma Pa Little Champs Marathi 2021 | Ajay-Atul Special | सारेगमप'मध्ये रंगणार अजय-अतुल स्पेशल

'सारेगमप' मराठी चा येणारा आठवडा 'अजय-अतुल' स्पेसिअल म्हणून रंगणार आहे, तर विशेष पाहुणे म्हणून नागराज मंजुळे आणि रवी जाधव. हा धम्माल आठवडा कसा रंगणार आहे, याची खास झलक पाहण्यासाठी हा विडिओ शेवटपर्यंत बघा. ...

बांगड्यावाल्या भाभीचा सल्ल्या अन् बाळ्याची 'सैराट' जोडी पुन्हा एकदा झळकणार - Marathi News | Nagraj Manjule Sairat Movie's jodi Balya and Salya one more time to entertain viewers | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बांगड्यावाल्या भाभीचा सल्ल्या अन् बाळ्याची 'सैराट' जोडी पुन्हा एकदा झळकणार

'सैराट' या चित्रपटात पारश्याची पुरेपूर साथ देणारे त्याचे दोन मित्र बाळ्या आणि सल्या यांच्या लक्षवेधी भूमिका प्रेक्षक अजूनही विसरले नाही आहेत. ...

मर्दानगी दाखवायची जास्तच हौस असेल तर..., ‘फॅन्ड्री’ची ‘शालू’ ट्रोलर्सवर बरसली - Marathi News | Nagraj Manjule film Fandry fame shalu aka Rajeshwari Kharat slams trolls | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मर्दानगी दाखवायची जास्तच हौस असेल तर..., ‘फॅन्ड्री’ची ‘शालू’ ट्रोलर्सवर बरसली

Rajeshwari Kharat : ट्रोलर्सला राजेश्वरीने सणसणीत उत्तर दिले आहे. ...

'फॅन्ड्री' फेम शालू उर्फ राजेश्वरी खरात पडली प्रेमात?, व्हिडीओ शेअर करत म्हणाली.. - Marathi News | 'Fandry' fame Shalu alias Rajeshwari fell in love ?, she said while sharing the video .. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'फॅन्ड्री' फेम शालू उर्फ राजेश्वरी खरात पडली प्रेमात?, व्हिडीओ शेअर करत म्हणाली..

शालू म्हणजेच राजेश्वरी खरात खऱ्या आयुष्यात खूपच ग्लॅमरस आहे. बऱ्याचदा तिचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होताना दिसतात. ...

नागराज मंजुळेचा जुना फोटो होतोय व्हायरल, आधीचा लूक आणि आताचा लूक पाहून तुम्हीही चक्रावून जाल - Marathi News | Then and now: You Will Amazed To See Sairat Fame Director Nagraj Manjule Old Pic | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नागराज मंजुळेचा जुना फोटो होतोय व्हायरल, आधीचा लूक आणि आताचा लूक पाहून तुम्हीही चक्रावून जाल

मराठी चित्रपटसृष्टीत शंभर कोटींची कमाई करून नवा इतिहास रचणारा चित्रपट म्हणजे सैराट. नागराज मंजुळे दिग्दर्शित या चित्रपटाने रसिकांना जणू काही याड लावलं होतं. ...

फोटोतील या चिमुरडीला ओळखलंत का?, एका रात्रीत ही अभिनेत्री झाली होती लोकप्रिय - Marathi News | Did you recognize this Chimurdi in the photo? The actress had become popular overnight | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फोटोतील या चिमुरडीला ओळखलंत का?, एका रात्रीत ही अभिनेत्री झाली होती लोकप्रिय

या फोटोतील ही चिमुरडी लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ...