नागराज मंजुळे - मराठी सिनेसृष्टीतील यशस्वी दिग्दर्शक म्हणून नागराज मंजुळे Nagraj Manjule ओळखले जातात. निर्माता, पटकथा लेखक, कवी अशीही त्यांची ओळख आहे. पिस्तुल्या या लघुपटानंतर ‘फँड्री’ हा त्यांचा पहिला चित्रपट. ‘सैराट’ हा त्यांनी दिग्दर्शित केलेला सिनेमा अभूतपूर्व गाजला. मराठीपाठोपाठ नागराज यांनी बॉलिवूडमध्येही पदार्पण केलं आहे. ‘झुंड’ हा त्यांचा पहिला बॉलिवूड चित्रपट. Read More
हिंदी कथांचा संग्रह असलेला अनपॉज्ड: नया सफर (Unpaused : Naya Safar)चा लक्षवेधी ट्रेलर लॉन्च करण्यात आला. याचा प्रीमियर २१ जानेवारी २०२२ रोजी होणार आहे. ...
Somnath Awghade: सोमनाथची मुख्य भूमिका असलेला 'फ्री हिट दणका' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटासाठी सोमनाथ प्रचंड मेहनत घेत असून शुटींग दरम्यान गंभीर दुखापत झाल्यानंतरही त्याने चित्रीकरण सुरु ठेवल्याचं सांगण्यात येतं. ...
Anuja Anuja: सोशल मीडियावर सक्रीय असणाऱ्या अनुजाने ‘Ask Me Now’ या सेगमेंट अंतर्गत तिच्याविषयी अनेक गोष्टींचा खुलासा केला. यात ती सध्या काय करते हे सांगितलं. ...
मागील आठवड्यात जयंती सिनेमाचा ट्रेलर सोशल मीडियावर जारी करण्यात आला आणि सहा दिवसात तब्बल १२ लाखाच्या वर लोकांनी ट्रेलर पहिला आहे तसेच पसंतीदेखील दिली आहे. ...