नागराज मंजुळे - मराठी सिनेसृष्टीतील यशस्वी दिग्दर्शक म्हणून नागराज मंजुळे Nagraj Manjule ओळखले जातात. निर्माता, पटकथा लेखक, कवी अशीही त्यांची ओळख आहे. पिस्तुल्या या लघुपटानंतर ‘फँड्री’ हा त्यांचा पहिला चित्रपट. ‘सैराट’ हा त्यांनी दिग्दर्शित केलेला सिनेमा अभूतपूर्व गाजला. मराठीपाठोपाठ नागराज यांनी बॉलिवूडमध्येही पदार्पण केलं आहे. ‘झुंड’ हा त्यांचा पहिला बॉलिवूड चित्रपट. Read More
Jhund : अमिताभ बच्चन यांच्या अभिनयाने सजलेल्या ‘झुंड’ या सिनेमाचं आमिर खानने भरभरून कौतुक केलंय. पण याशिवायही या चित्रपटाचं आमिरचं चित्रपटाशी एक खास कनेक्शन आहे ...
Jhund :‘सैराट’च्या अभूतपूर्व यशानंतर नागराज मंजुळे बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत. ‘झुंड’ नावाचा त्यांचा पहिलावहिला हिंदी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. सध्या या सिनेमाची जोरदार चर्चा आहे. अर्थात या चर्चेसोबतच एक तक्रारही कानी येतेय... ...
'सैराट' (Sairat Movie) चित्रपटानंतर रिंकू राजगुरू (Rinku Rajguru) पुन्हा एकदा नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांच्या 'झुंड' (Jhund Movie) चित्रपटात काम करताना दिसणार आहे. ...
Jhund Trailer: ट्विटरवर ‘झुंड’ च्या ट्रेलरची एका विशेष कारणाने चर्चा रंगली आहे. होय, ट्रेलरमधील एक फ्रेम पाहून नेटकरी नागराज मंजुळेंच्या जणू प्रेमात पडले आहेत. ...
Jhund Trailer: काही दिवसांपूर्वीच या चित्रपटातील पहिलं गाणं प्रदर्शित झालं होतं. या गाण्याला प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला होता. त्यानंतर आता चित्रपटाचा ट्रेलरही प्रदर्शित झाला आहे. ...
Nagraj manjule:मराठीमध्ये अनेक चित्रपट केल्यानंतर नागराज मंजुळे पहिल्यांदाच एका हिंदी चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहेत. त्यांच्या या आगामी चित्रपट अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत झळकले आहेत. ...