नागराज मंजुळे - मराठी सिनेसृष्टीतील यशस्वी दिग्दर्शक म्हणून नागराज मंजुळे Nagraj Manjule ओळखले जातात. निर्माता, पटकथा लेखक, कवी अशीही त्यांची ओळख आहे. पिस्तुल्या या लघुपटानंतर ‘फँड्री’ हा त्यांचा पहिला चित्रपट. ‘सैराट’ हा त्यांनी दिग्दर्शित केलेला सिनेमा अभूतपूर्व गाजला. मराठीपाठोपाठ नागराज यांनी बॉलिवूडमध्येही पदार्पण केलं आहे. ‘झुंड’ हा त्यांचा पहिला बॉलिवूड चित्रपट. Read More
Riteish Deshmukh On Jhund : नुकतेच रितेश देशमुखने एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. या पोस्टमध्ये त्याने झुंड चित्रपटाच्या टीमची प्रशंसा केली आहे. ...
jhund; Amitabh Bachchan on Aamir Khan: काही दिवसांपूर्वी बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमिर खाननं ‘झुंड’ हा चित्रपट पाहिला आणि त्याचे डोळे पाणावले. आमिर ‘झुंड’चं भरभरू कौतुक करताना दिसला. आमिरच्या या रिअॅक्शनवर आता अमिताभ बच्चन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...
नागराज मंजुळेंचा (Nagraj Manjule ) ‘झुंड’ (Jhund) हा सिनेमा प्रदर्शित झाला आणि यानिमित्ताने नागराज यांच्या पाठीवर अनेकांच्या कौतुकाची थाप पडली. सोशल मीडियावर मात्र नागराज यांच्या या चित्रपटाच्या निमित्ताने दोन गट पडलेले दिसले. ...
Jhund : अनेक मराठमोळ्या अभिनेत्यांनी नागराज यांच्या ‘झुंड’ चित्रपटाचं कौतुक करणाऱ्या पोस्ट शेअर केल्यात. आता अभिनेता किरण माने यांनीही चित्रपटाबद्दल पोस्ट शेअर केली आहे. ...