लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नागराज मंजुळे

Nagraj Manjule Latest News

Nagraj manjule, Latest Marathi News

नागराज मंजुळे - मराठी सिनेसृष्टीतील यशस्वी दिग्दर्शक म्हणून नागराज मंजुळे Nagraj Manjule ओळखले जातात. निर्माता, पटकथा लेखक, कवी अशीही त्यांची ओळख आहे. पिस्तुल्या या लघुपटानंतर ‘फँड्री’ हा त्यांचा पहिला चित्रपट. ‘सैराट’ हा त्यांनी दिग्दर्शित केलेला सिनेमा अभूतपूर्व गाजला. मराठीपाठोपाठ नागराज यांनी बॉलिवूडमध्येही पदार्पण केलं आहे. ‘झुंड’ हा त्यांचा पहिला बॉलिवूड चित्रपट.
Read More
नागराज मंजुळे बनले मराठीतील ॲक्शन हिरो, रुपेरी पडद्यावर दिग्दर्शकाला पाहण्यासाठी चाहते उत्सुक - Marathi News | Nagraj Manjule became a Marathi action hero, fans are eager to see the director on the silver screen | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नागराज मंजुळे बनले मराठीतील ॲक्शन हिरो, रुपेरी पडद्यावर दिग्दर्शकाला पाहण्यासाठी चाहते उत्सुक

Nagraj Manjule : नागराज मंजुळे यांना तडफदार पोलिसाच्या भूमिकेत पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक झाले आहेत. ...

आर्चीच्या वडिलांची रिअल लाइफ बायको कधी पाहिलीये का? कलाविश्वाशी जराही नाही संबंध - Marathi News | did you see the real life wife of archies father in sairat | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :आर्चीच्या वडिलांची रिअल लाइफ बायको कधी पाहिलीये का? कलाविश्वाशी जराही नाही संबंध

Sairat: सुरेश यांच्या पत्नीचं नाव विद्या असं असून त्या कलाविश्वापासून कोसोदूर आहे. ...

'आकाश ठोसर फ्लर्ट करतो का?', 'घर बंदूक बिरयानी' फेम अभिनेत्री सायली पाटील म्हणाली… - Marathi News | 'Does Akash Toshar flirt?', Sayali Patil of 'Ghar Banduk Biryani' fame said... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आकाश ठोसर फ्लर्ट करतो का?', 'घर बंदूक बिरयानी' फेम अभिनेत्री सायली पाटील म्हणाली…

Akash Thosar : अभिनेता आकाश ठोसर 'घर बंदुक बिरयाणी' या सिनेमात झळकणार आहे. ...

Ghar Banduk Biryani : 'घर बंदूक बिरयानी' हेच नाव का? नागराज अण्णांनी सांगितली नावामागची गोष्ट - Marathi News | Nagraj Popatrao Manjule told the story behind Ghar Banduk Biryani movie title | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'घर बंदूक बिरयानी' हेच नाव का? नागराज अण्णांनी सांगितली नावामागची गोष्ट

Nagraj Manjule, Ghar Banduk Biryani :घर, बंदूक आणि बिरयानीचा नेमका काय संबंध, याचं उत्तर प्रेक्षकांना 7 एप्रिल रोजी मिळणार आहे. पण काही प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यास प्रेक्षकही उतावीळ झाले आहेत... ...

Nagraj Manjule : छत्रपती शिवाजी महाराजांवरच्या त्या चित्रपटाचं पुढे काय झालं? नागराज मंजुळेंनी दिलं उत्तर - Marathi News | Nagraj Manjule Shares ON His Project Of Chhatrapati Shivaji Maharaj Film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :छत्रपती शिवाजी महाराजांवरच्या त्या चित्रपटाचं पुढे काय झालं? नागराज मंजुळेंनी दिलं उत्तर

Nagraj Manjule : नागराज अण्णांनी तीनेक वर्षांपूर्वी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवरच्या चित्रपटाची घोषणा केली होती. रितेश देशमुखची निर्मिती असलेला हा सिनेमा २०२१ साली प्रदर्शित होणार होता.  पण... ...

आर्चीचा दिवसेंदिवस वाढतोय बोल्डनेसपणा; पाहा रिंकूचे hot and glamorous photo - Marathi News | sairat fame marathi actress rinku rajguru glamorous photo viral on social media | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :आर्चीचा दिवसेंदिवस वाढतोय बोल्डनेसपणा; पाहा रिंकूचे hot and glamorous photo

Rinku rajguru: रिंकू बऱ्याचदा तिचे साडीतील वा पारंपरिक वेशातील फोटो पोस्ट करते. मात्र, संस्कृती जपणारी रिंकू वेस्टर्न आऊटफिटमध्येही तितकीच छान दिसते. ...

आर्चीसाठी रिंकूऐवजी 'या' अभिनेत्रीची झाली होती निवड; एका कारणामुळे तिने गमावला सिनेमा - Marathi News | rinku rajguru was not first choice for sairat know the details | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आर्चीसाठी रिंकूऐवजी 'या' अभिनेत्रीची झाली होती निवड; एका कारणामुळे तिने गमावला सिनेमा

Sairat : 'आता तू ऑलमोस्ट फायनल आहेस असं मला नागराज सरांनी सांगितलं होतं. पण..; अभिनेत्रीने सांगितलं सैराट सोडण्यामागचं कारण ...

Nagraj Manjule : प्रत्येक सिनेमात आकाश ठोसरचं का? वाचा, नागराज अण्णानं काय दिलं उत्तर - Marathi News | marathi Director Nagraj Manjule Talked About nepotism In Marathi Industry | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Nagraj Manjule : प्रत्येक सिनेमात आकाश ठोसरचं का? वाचा, नागराज अण्णानं काय दिलं उत्तर

Nagraj Manjule, Akash Thosar : अलीकडे अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिने मराठी चित्रपटसृष्टीतील कंपूशाहीवर भाष्य केलं होतं.  नागराज मंजुळे सुद्धा त्यांच्या प्रत्येक सिनेमात आकाश ठोसरला कास्ट करतातच ना, असं ती म्हणाली होती. याच पार्श्वभूमीवर नागराज बोलले. ...