नागराज मंजुळे - मराठी सिनेसृष्टीतील यशस्वी दिग्दर्शक म्हणून नागराज मंजुळे Nagraj Manjule ओळखले जातात. निर्माता, पटकथा लेखक, कवी अशीही त्यांची ओळख आहे. पिस्तुल्या या लघुपटानंतर ‘फँड्री’ हा त्यांचा पहिला चित्रपट. ‘सैराट’ हा त्यांनी दिग्दर्शित केलेला सिनेमा अभूतपूर्व गाजला. मराठीपाठोपाठ नागराज यांनी बॉलिवूडमध्येही पदार्पण केलं आहे. ‘झुंड’ हा त्यांचा पहिला बॉलिवूड चित्रपट. Read More
Marathi actor: एका अभिनेत्याने त्याच्या कॉलेज जीवनातील फोटो शेअर केला आहे. हा फोटो सध्या चर्चेत येत असून या अभिनेत्याचं रिंकू राजगुरुसोबत खास नातं आहे. ...
Nagraj manjule: नागराज यांनी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये त्यांच्या स्ट्रगल काळातील आठवणींना उजाळा दिला. तसंच त्यांच्या घरच्या परिस्थितीवरही भाष्य केलं. ...