नागराज मंजुळे - मराठी सिनेसृष्टीतील यशस्वी दिग्दर्शक म्हणून नागराज मंजुळे Nagraj Manjule ओळखले जातात. निर्माता, पटकथा लेखक, कवी अशीही त्यांची ओळख आहे. पिस्तुल्या या लघुपटानंतर ‘फँड्री’ हा त्यांचा पहिला चित्रपट. ‘सैराट’ हा त्यांनी दिग्दर्शित केलेला सिनेमा अभूतपूर्व गाजला. मराठीपाठोपाठ नागराज यांनी बॉलिवूडमध्येही पदार्पण केलं आहे. ‘झुंड’ हा त्यांचा पहिला बॉलिवूड चित्रपट. Read More
Nagpur News नागराज मंजुळे यांच्या ‘झुंड’ चित्रपटातील अभिनेता अंकुश गेडाम याला यंदाचा सर्वाेत्तम नवाेदित अभिनेता म्हणून पुरस्कार मिळाला. अंकुशच्या शानदार स्वागताने नागपूरकरांनीही बुधवारी पुरस्काराचा आनंद साजरा केला. ...
परश्या आर्ची आली आर्ची... हा डायलॉग कानावर जरी पडला तरी सैराट चित्रपटातील सीन डोळ्यासमोर उभा राहतो. सैराट चित्रपटाने व त्यातील परशा आणि आर्ची यांनी प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावले होते. ...
Nagraj manjule: गेल्या काही वर्षांमध्ये नागराज यांच्या ड्रेसिंग स्टाइलमध्ये कमालीचा बदल झाला आहे. त्यामुळे त्याची ही नवीन स्टाइल अनेक तरुण कॉपी करताना दिसून येत आहेत. ...
Sairat, Tanaji Galgunde : ‘सैराट’ सिनेमा आठवला की, पाठोपाठ आठवतात ते आर्ची-परश्या, लंगड्या, सल्या. तूर्तास चर्चा आहे ती ‘लगंड्या’ची भूमिका साकारणारा अभिनेता तानाजी गळगुंडेची... ...