लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नागराज मंजुळे

Nagraj Manjule Latest News , मराठी बातम्या

Nagraj manjule, Latest Marathi News

नागराज मंजुळे - मराठी सिनेसृष्टीतील यशस्वी दिग्दर्शक म्हणून नागराज मंजुळे Nagraj Manjule ओळखले जातात. निर्माता, पटकथा लेखक, कवी अशीही त्यांची ओळख आहे. पिस्तुल्या या लघुपटानंतर ‘फँड्री’ हा त्यांचा पहिला चित्रपट. ‘सैराट’ हा त्यांनी दिग्दर्शित केलेला सिनेमा अभूतपूर्व गाजला. मराठीपाठोपाठ नागराज यांनी बॉलिवूडमध्येही पदार्पण केलं आहे. ‘झुंड’ हा त्यांचा पहिला बॉलिवूड चित्रपट.
Read More
छान योगायोग... 'बाप-ल्योक' चित्रपटातील लेक खऱ्या आयुष्यात बनला 'बाप' - Marathi News | Coincidentally... Bap-Lyok film's hiro Vitthal Kale became 'Father' in real life too | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :छान योगायोग... 'बाप-ल्योक' चित्रपटातील लेक खऱ्या आयुष्यात बनला 'बाप'

दोन राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक मकरंद माने (Makrand Mane) आणि नागराज मंजुळे (Nagraj Manjule) एका सिनेमासाठी पहिल्यांदाच एकत्र आले आहेत. ...

'प्यार किया तो..'; जब्याची शालू पडली प्रेमात? 'या' व्हिडीओमुळे होतीये चर्चा - Marathi News | 'Pyaar Kiya To..Marathi actress rajeshwari kharat new video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'प्यार किया तो..'; जब्याची शालू पडली प्रेमात? 'या' व्हिडीओमुळे होतीये चर्चा

Rajeshwari kharat: राजेश्वरीने शेअर केलेल्या पोस्टची होतीये चर्चा ...

बापलेक नाही तर 'बापल्योक' हे नाव का? दिग्दर्शक मकरंद मानेंनी सांगितलं कारण - Marathi News | marathi movie baaplyok director makrand mane tells why he chose this title | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बापलेक नाही तर 'बापल्योक' हे नाव का? दिग्दर्शक मकरंद मानेंनी सांगितलं कारण

मुलगा आणि बापाच्या नात्यावर सिनेमाची कथा आधारित आहे. ...

नागराज मंजुळे आहे दत्तकपुत्र; तुम्हाला माहितीये का त्यांचं खरं नाव? - Marathi News | what-is-the-legal-name-of-popular-director-nagraj-manjule | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नागराज मंजुळे आहे दत्तकपुत्र; तुम्हाला माहितीये का त्यांचं खरं नाव?

Nagraj manjule: नागराज यांच्या वडिलांनी काही कारणास्तव त्यांना दत्तक दिलं होतं. ...

सोशल मीडियावर ‘बापल्योक’चा बोलबाला; ट्रेलर अन् गाणं होतंय ट्रेंड - Marathi News | marathi upcoming cinema Baaplyok Official Trailer and song trend | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सोशल मीडियावर ‘बापल्योक’चा बोलबाला; ट्रेलर अन् गाणं होतंय ट्रेंड

Baaplyok:वडील आणि मुलाचं नातं उलगडून सांगणारा बापल्योक हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ...

'बापल्योक'मध्ये झळकणार नवा चेहरा पायल जाधव - Marathi News | Payal Jadhav will be a new face in 'Bapalyok' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बापल्योक'मध्ये झळकणार नवा चेहरा पायल जाधव

Payal Jadhav : नागराज आणि मकरंद यांच्या 'बापल्योक' या आगामी मराठी चित्रपटाद्वारे पायल जाधव ही नवोदित अभिनेत्री सिनेइंडस्ट्रीत दाखल होणार आहे. ...

'बापल्योक’साठी नागराज मंजुळे अन् मकरंद माने आले एकत्र, प्रेक्षकांमध्ये उत्सुकता - Marathi News | Nagaraj Manjule and Makarand Mane came together for 'Bapalyok' marathi movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बापल्योक’साठी नागराज मंजुळे अन् मकरंद माने आले एकत्र, प्रेक्षकांमध्ये उत्सुकता

दोन राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक एकत्र आल्याने सिनेमाबद्दल प्रचंड उत्सुकता आहे. ...

ब्लॉकबस्टर सिनेमा देणारे नागराज मंजुळे दहावीत दोन वेळा झाले नापास; मार्कशीट झाली व्हायरल - Marathi News | marathi director nagraj manjule education had also failed ssc | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ब्लॉकबस्टर सिनेमा देणारे नागराज मंजुळे दहावीत दोन वेळा झाले नापास; मार्कशीट झाली व्हायरल

Nagraj manjule: नागराज मंजुळे यांनी इंग्लिशमध्ये १०० पैकी १० गुण सुद्धा नव्हते. ...