लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नागराज मंजुळे

Nagraj Manjule Latest News , मराठी बातम्या

Nagraj manjule, Latest Marathi News

नागराज मंजुळे - मराठी सिनेसृष्टीतील यशस्वी दिग्दर्शक म्हणून नागराज मंजुळे Nagraj Manjule ओळखले जातात. निर्माता, पटकथा लेखक, कवी अशीही त्यांची ओळख आहे. पिस्तुल्या या लघुपटानंतर ‘फँड्री’ हा त्यांचा पहिला चित्रपट. ‘सैराट’ हा त्यांनी दिग्दर्शित केलेला सिनेमा अभूतपूर्व गाजला. मराठीपाठोपाठ नागराज यांनी बॉलिवूडमध्येही पदार्पण केलं आहे. ‘झुंड’ हा त्यांचा पहिला बॉलिवूड चित्रपट.
Read More
नागराज मंजुळेच्या ‘झुंड’ सिनेमाच्या रिलीजला स्थगिती, देश-विदेश आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवरही बंदी - Marathi News | For This Reason Telangana High Court puts stay on Nagraj Manjule's film 'Jhund' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नागराज मंजुळेच्या ‘झुंड’ सिनेमाच्या रिलीजला स्थगिती, देश-विदेश आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवरही बंदी

'झुंड' सिनेमात अमिताभ बच्चन झोपडपट्टीतील मुलांना फुटबॉल शिकवणा-या सेवानिवृत्त क्रीडा शिक्षकाची भूमिका साकारली आहे. ...

नागराज मंजुळेची घटस्फोटित बायको जगतेय हलाखीचं जीवन , धुणी भांडी करून करावा लागतोय उदरनिर्वाह - Marathi News | Nagraj Manjule's wife is living a miserable life, she has to make a living by washing dishes | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नागराज मंजुळेची घटस्फोटित बायको जगतेय हलाखीचं जीवन , धुणी भांडी करून करावा लागतोय उदरनिर्वाह

१७ मे १९९७ साली नागराजचे सुनीतासह लग्न झाले. अत्यंत साध्या पद्धतीने या दोघांचा विवाह संपन्न झाला. त्यांच्या लग्नाचे फोटो समोर आले आहेत. यातील एका फोटोत लग्न पार पडल्यानंतर नागराज आणि सुनीता खुर्चीवर बसलेले दिसत आहेत. ...

कोण होतीस तू, काय झालीस तू..?, आर्ची उर्फ रिंकू राजगुरूच्या या फोटोने वेधले सगळ्यांचे लक्ष - Marathi News | Who were you, what happened to you ..?, This photo of Rinku Rajguru caught everyone's attention | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कोण होतीस तू, काय झालीस तू..?, आर्ची उर्फ रिंकू राजगुरूच्या या फोटोने वेधले सगळ्यांचे लक्ष

रिंकू राजगुरुने नुकताच शेअर केलेल्या फोटोने व त्यावरील कॅप्शनने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. ...

Birthday Special : अभिनयात पदार्पण केले नसते तर रिंकू राजगुरु झाली असती डॉक्टर, जाणून घ्या या इंटरेस्टिंग गोष्टी - Marathi News | Birthday Special : Rinku Rajguru wanted to become a doctor TJL | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Birthday Special : अभिनयात पदार्पण केले नसते तर रिंकू राजगुरु झाली असती डॉक्टर, जाणून घ्या या इंटरेस्टिंग गोष्टी

अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वीची रिंकू राजगुरु होती अशी, जाणून घ्या याबद्दल ...

नागराज मंजुळे यांचा ‘झुंड’ अडचणीत!  प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी - Marathi News | Nagraj Manjule's Amitabh Bachchan starrer Jhund faces lawsuit seeking stay on release-ram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नागराज मंजुळे यांचा ‘झुंड’ अडचणीत!  प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी

होय, चित्रपटाचे प्रदर्शन थांबवण्याची मागणी करणारी याचिका तेलंगणाच्या रंगा रेड्डी जिल्ह्यातील मियापूर येथील अतिरिक्त जिल्हा न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. ...

‘फॅन्ड्री’तील हीच का ती शालू? फोटो पाहून तुम्हालाही पडेल प्रश्न, ख-या आयुष्यात आहे प्रचंड ग्लॅमरस - Marathi News | Director Nagraj Manjule Fandry Movie star Shalu aka rajeshwari kharat photos-ram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘फॅन्ड्री’तील हीच का ती शालू? फोटो पाहून तुम्हालाही पडेल प्रश्न, ख-या आयुष्यात आहे प्रचंड ग्लॅमरस

‘शालू’ला पाहुन तुम्ही पण थक्क व्हाल ...

नागराज मंजुळे यांचा ‘झुंड’ खरंच ओटीटीवर रिलीज होणार? जाणून घ्या सत्य - Marathi News | Will Nagraj Manjule's amitabh bachchan jhund movie be released on OTT? Know the truth | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नागराज मंजुळे यांचा ‘झुंड’ खरंच ओटीटीवर रिलीज होणार? जाणून घ्या सत्य

कोरोना आला, पाठोपाठ लॉकडाऊन आला आणि ‘झुंड’चे पोस्ट प्रॉडक्शनचे काम थांबले.... ...

जातीवरून हिणवणे ही हिंसाच- नागराज मंजुळे - Marathi News | cast is from violence - Nagraj Manjule | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :जातीवरून हिणवणे ही हिंसाच- नागराज मंजुळे

आपण सर्व जात संपवण्याचा प्रयत्न करतो आहे, परंतु ती संपत नाही. जातीवरून हिणवणे ही हिंसाच आहे. ...