लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नागराज मंजुळे

Nagraj Manjule Latest News , मराठी बातम्या

Nagraj manjule, Latest Marathi News

नागराज मंजुळे - मराठी सिनेसृष्टीतील यशस्वी दिग्दर्शक म्हणून नागराज मंजुळे Nagraj Manjule ओळखले जातात. निर्माता, पटकथा लेखक, कवी अशीही त्यांची ओळख आहे. पिस्तुल्या या लघुपटानंतर ‘फँड्री’ हा त्यांचा पहिला चित्रपट. ‘सैराट’ हा त्यांनी दिग्दर्शित केलेला सिनेमा अभूतपूर्व गाजला. मराठीपाठोपाठ नागराज यांनी बॉलिवूडमध्येही पदार्पण केलं आहे. ‘झुंड’ हा त्यांचा पहिला बॉलिवूड चित्रपट.
Read More
‘सैराट’मधील ‘आनी’ आठवते का? सध्या काय करतेय आर्चीची ही मैत्रिण? - Marathi News | know about sairat movie fame aani aka actress anuja muley | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘सैराट’मधील ‘आनी’ आठवते का? सध्या काय करतेय आर्चीची ही मैत्रिण?

‘सैराट’ हा सिनेमा आठवला की आठवतो आर्ची, परश्या, लंगड्या, सल्या. पण या सिनेमातील आणखी एका अशाच व्यक्तिरेखेने सर्वांचे लक्ष वेधले होते, ती म्हणजे आनी. ...

राजेश्वरी खरातने शेतातील व्हिडिओ केला पोस्ट, सोशल मीडियावर झाला व्हायरल - Marathi News | Rajeshwari Kharat shares her video on social media, goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राजेश्वरी खरातने शेतातील व्हिडिओ केला पोस्ट, सोशल मीडियावर झाला व्हायरल

या व्हिडिओत राजेश्वरी शेतात फिरताना दिसत असून तिने नारंगी रंगाची साडी नेसली आहे. साडीत ती खूपच सुंदर दिसत असून तिचे हे रूप तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहे. ...

'तू फक्त बायको म्हणून घरी आली पाहिजे'; चाहत्याच्या कमेंटवर 'फँड्री'च्या शालूने दिले भन्नाट उत्तर - Marathi News | 'You should only come home as a wife'; Shalu of 'Fandry' replied to the fan's comment | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तू फक्त बायको म्हणून घरी आली पाहिजे'; चाहत्याच्या कमेंटवर 'फँड्री'च्या शालूने दिले भन्नाट उत्तर

'फँड्री' सिनेमातील शालू म्हणजेच अभिनेत्री राजेश्वरी खरातने सोशल मीडियावर स्वतःचा एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोवरील एका कमेंटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. ...

रिंकू राजगुरू म्हणतेय, 'प्रत्येक चित्रपट 'सैराट'सारखा यशस्वी ठरेलच असे नाही' - Marathi News | Rinku Rajguru says, 'Not every film will be as successful as' Sairat '' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रिंकू राजगुरू म्हणतेय, 'प्रत्येक चित्रपट 'सैराट'सारखा यशस्वी ठरेलच असे नाही'

२०१६ साली सैराट चित्रपट प्रदर्शित झाला आणि एका रात्रीत रिंकू राजगुरू स्टार झाले. ...

नागराज मंजुळे यांचा बहुप्रतिक्षित झुंड चित्रपट प्रदर्शित होणार या दिवशी - Marathi News | nagraj manjule's much awaited zund movie will released on 18th june 2021 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नागराज मंजुळे यांचा बहुप्रतिक्षित झुंड चित्रपट प्रदर्शित होणार या दिवशी

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधत झुंड या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेची घोषणा करण्यात आली आहे. ...

‘फँड्री’च्या शालूनं चाहत्यांना लावलं याडं, पाहा, तिचा इंग्लिश गाण्यावरचा तुफान डान्स - Marathi News | fandry fame shalu aka rajeshwari kharat shared a dance video viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘फँड्री’च्या शालूनं चाहत्यांना लावलं याडं, पाहा, तिचा इंग्लिश गाण्यावरचा तुफान डान्स

होय, शालूचा एक डान्स व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होतोय. ...

फ्रँड्री फेम राजेश्वरी खरातने केला जलेबी बेबीवर तुफान डान्स, पाहा हा व्हिडिओ - Marathi News | Friendly fame Rajeshwari Kharat did a storm dance on Jalebi Baby, watch this video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फ्रँड्री फेम राजेश्वरी खरातने केला जलेबी बेबीवर तुफान डान्स, पाहा हा व्हिडिओ

जलेबी बेबी या गाण्यावर राजेश्वरी थिरकताना दिसत आहे. तिचा हा अंदाज तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. ...

नागराज मंजुळेंचा ‘झुंड’ आणखी रखडला, प्रदर्शनावरील बंदी उठवण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार - Marathi News | nagraj manjule and Amitabh Bachchan’s Jhund Isn’t Releasing Anytime Soon As Supreme Court Refuses To Give A Greenlight | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नागराज मंजुळेंचा ‘झुंड’ आणखी रखडला, प्रदर्शनावरील बंदी उठवण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

जाणून घ्या काय आहे प्रकरण ...