लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नागराज मंजुळे

Nagraj Manjule Latest News , मराठी बातम्या

Nagraj manjule, Latest Marathi News

नागराज मंजुळे - मराठी सिनेसृष्टीतील यशस्वी दिग्दर्शक म्हणून नागराज मंजुळे Nagraj Manjule ओळखले जातात. निर्माता, पटकथा लेखक, कवी अशीही त्यांची ओळख आहे. पिस्तुल्या या लघुपटानंतर ‘फँड्री’ हा त्यांचा पहिला चित्रपट. ‘सैराट’ हा त्यांनी दिग्दर्शित केलेला सिनेमा अभूतपूर्व गाजला. मराठीपाठोपाठ नागराज यांनी बॉलिवूडमध्येही पदार्पण केलं आहे. ‘झुंड’ हा त्यांचा पहिला बॉलिवूड चित्रपट.
Read More
Exclusive:...म्हणून चित्रपटांसाठी नागराज मंजुळे करतात नॉन ग्लॅमरस चेहऱ्यांची निवड - Marathi News | marathi director nagraj manjule finally open up about his movie non glamerous actor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Exclusive:...म्हणून चित्रपटांसाठी नागराज मंजुळे करतात नॉन ग्लॅमरस चेहऱ्यांची निवड

Nagraj Manjule: कलाविश्वात अनेक लोकप्रिय तरुण कलाकार असतानादेखील ते सर्व सामान्यांपैकी एखाद्या व्यक्तीची चित्रपटात लीड रोलसाठी कशी काय निवड करतात? हा प्रश्न अनेकांना पडतो. ...

Jhund Teaser : गल्लीतली पोरं अन् अमिताभ..., जबरदस्त आहे नागराज मंजुळेंच्या ‘झुंड’चा टीझर - Marathi News | Nagraj Popatrao Manjule and Amitabh Bachchan film Jhund Teaser out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गल्लीतली पोरं अन् अमिताभ..., जबरदस्त आहे नागराज मंजुळेंच्या ‘झुंड’चा टीझर

Jhund Teaser : येत्या 4 मार्चला ‘झुंड’ हा सिनेमा चित्रपटगृहांत प्रदर्शित होतोय आणि त्याआधी या सिनेमाचा टीझर रिलीज करण्यात आला आहे. ...

नागराज मंजुळेंच्या ह्या यशाचं रहस्य काय? वाचा किरण माने यांची ‘चर्चेतली पोस्ट’ - Marathi News | marathi actor kiran mane post about Nagraj Manjule viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नागराज मंजुळेंच्या ह्या यशाचं रहस्य काय? वाचा किरण माने यांची ‘चर्चेतली पोस्ट’

Kiran Mane post : दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी पुढच्या पिढीतल्या दिग्दर्शकांसाठी एक बेंचमार्क सेट केला. त्यांची नक्कल करणारे अनेक आलेत, पण नागराजचा ‘गाभा’ ते पकडू शकले नाहीत..., अशी सुरूवात असलेली किरण मानेंची ही पोस्ट चांगलीच व्हायरल होतेय. ...

अखेर नागराज मंजुळेंच्या ‘Jhund’ला मुहूर्त सापडला, ‘या’ तारखेला प्रदर्शित होणार सिनेमा - Marathi News | Nagraj Manjule Amitabh Bachchan's Jhund release ON 4 March | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अखेर नागराज मंजुळेंच्या ‘Jhund’ला मुहूर्त सापडला, ‘या’ तारखेला प्रदर्शित होणार सिनेमा

Jhund release date OUT : नागराज मंजुळे यांनी त्यांच्या इन्स्टा अकाऊंटवर  ‘झुंड’चे पोस्टर शेअर करत प्रदर्शनाची तारीख जाहिर केली आहे. ...

Vikram Gokhale : विक्रम गोखलेंचा अभिनय क्षेत्राला रामराम, यापुढे करणार 'हे' काम - Marathi News | Vikram Gokhale : Goodbye to Vikram Gokhale's acting career, says about future plan | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :Vikram Gokhale : विक्रम गोखलेंचा अभिनय क्षेत्राला रामराम, यापुढे करणार 'हे' काम

गोखले पुढे म्हणाले की लोककला सादर करताना तुम्हाला त्यात मेहनत घ्यावी लागते. नृत्य, गोष्ट आणि विनोद सांगतानाही मेहनत लागते. तेच योग्य आहे. ते तुम्ही वास्तववादी नाटकांप्रमाणे करून चालणार नाही ...

 अण्णा...एक नंबर...! नागराज यांचा लुक पाहून व्हाल थक्क, चाहते म्हणाले... - Marathi News | Nagraj Manjule new look in Unpaused Naya Safar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : अण्णा...एक नंबर...! नागराज यांचा लुक पाहून व्हाल थक्क, चाहते म्हणाले...

Nagraj Manjule : होय, नागराज यांचा नवा लूक आणि त्यांचा अभिनय पाहून चाहते थक्क झाले आहेत. ...

'अनपॉज्ड: नया सफर' ट्रेलर लाँच, प्रत्येक कलाकृतीतून उलगडणार अनेक भावनिक छटा - Marathi News | 'Unposed: New Journey' Trailer Launched | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'अनपॉज्ड: नया सफर' ट्रेलर लाँच, प्रत्येक कलाकृतीतून उलगडणार अनेक भावनिक छटा

हिंदी कथांचा संग्रह असलेला अनपॉज्ड: नया सफर (Unpaused : Naya Safar)चा लक्षवेधी ट्रेलर लॉन्च करण्यात आला. याचा प्रीमियर २१ जानेवारी २०२२ रोजी होणार आहे. ...

जिद्दीला सलाम! गंभीर दुखापत होऊनही सोमनाथ अवघडेने पूर्ण केलं शुटिंग - Marathi News | fandry fame actor somnath awghade upcoming movie free hit danka | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जिद्दीला सलाम! गंभीर दुखापत होऊनही सोमनाथ अवघडेने पूर्ण केलं शुटिंग

Somnath Awghade: सोमनाथची मुख्य भूमिका असलेला 'फ्री हिट दणका' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटासाठी सोमनाथ प्रचंड मेहनत घेत असून शुटींग दरम्यान गंभीर दुखापत झाल्यानंतरही त्याने चित्रीकरण सुरु ठेवल्याचं सांगण्यात येतं.  ...