शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नागराज मंजुळे

नागराज मंजुळे - मराठी सिनेसृष्टीतील यशस्वी दिग्दर्शक म्हणून नागराज मंजुळे Nagraj Manjule ओळखले जातात. निर्माता, पटकथा लेखक, कवी अशीही त्यांची ओळख आहे. पिस्तुल्या या लघुपटानंतर ‘फँड्री’ हा त्यांचा पहिला चित्रपट. ‘सैराट’ हा त्यांनी दिग्दर्शित केलेला सिनेमा अभूतपूर्व गाजला. मराठीपाठोपाठ नागराज यांनी बॉलिवूडमध्येही पदार्पण केलं आहे. ‘झुंड’ हा त्यांचा पहिला बॉलिवूड चित्रपट.

Read more

फिल्मी : नागराज मंजुळे यांचा ‘झुंड’ खरंच ओटीटीवर रिलीज होणार? जाणून घ्या सत्य

सांगली : जातीवरून हिणवणे ही हिंसाच- नागराज मंजुळे

पुणे : कुठलिही भाषा हे माध्यम आहे आशय नाही : नागराज मंजुळे

फिल्मी : नागराज मंजुळे आणि रितेश देशमुख घेऊन येतायेत छत्रपती शिवाजी महाराजांची महागाथा

फिल्मी : आला रे आला नागराजच्या 'झुंड'चा दमदार टीझर आला!

फिल्मी : नागराज मंजुळेच्या बहुप्रतिक्षीत 'झुंड' सिनेमाचं पोस्टर आऊट, बिग बी दिसणार 'या' भूमिकेत

फिल्मी : नागराज मंजुळेसाठी नाही तर या अभिनेत्यामुळे 'झुंड' सिनेमाला दिला अमिताभ यांनी होकार !

रायगड : मराठीत व्याकरणाची दहशत नको- नागराज मंजुळे

फिल्मी : इतकी प्रसिद्धी मिळूनही नागराज मंजुळे आजही राहातो इतक्या छोट्याशा घरात

फिल्मी : नागराज मंजुळे यांचा ‘झुंड’ वादाच्या भोव-यात, अमिताभ बच्चन यांनाही नोटीस