नागराज मंजुळे - मराठी सिनेसृष्टीतील यशस्वी दिग्दर्शक म्हणून नागराज मंजुळे Nagraj Manjule ओळखले जातात. निर्माता, पटकथा लेखक, कवी अशीही त्यांची ओळख आहे. पिस्तुल्या या लघुपटानंतर ‘फँड्री’ हा त्यांचा पहिला चित्रपट. ‘सैराट’ हा त्यांनी दिग्दर्शित केलेला सिनेमा अभूतपूर्व गाजला. मराठीपाठोपाठ नागराज यांनी बॉलिवूडमध्येही पदार्पण केलं आहे. ‘झुंड’ हा त्यांचा पहिला बॉलिवूड चित्रपट. Read More
Nagraj Manjule : ‘सैराट’ या चित्रपटानंतर नागराज अण्णांना अमाप लोकप्रियता मिळाली. याच नागराज अण्णांचं एक वक्तव्य चर्चेत आलं आहे. साऊथचे सिनेमे का चालतात? याची दोन कारणं त्यांनी सांगितली आहेत. ...
Tejaswini Pandit : बॉलिवूडमध्ये घराणेशाही आहे, गजबाजी आहे, हे सगळ्यांना ठाऊक आहे. मराठी चित्रपटसृष्टीही याला अपवाद नाही. याच मुद्यावर तेजस्विनी बोलली... ...
नागराज मंजुळे यांचे मित्र विठ्ठलराव शिंदे कला महाविद्यालय, टेंभुर्णी येथील प्रा. संजय साठे यांच्या पीएचडीची खुली मौखिक परीक्षा सोमवारी दुपारी होती. ...
दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या 'फँड्री' चित्रपटातून प्रसिद्धीस आलेली अभिनेता सोमनाथ अवघडे आणि अभिनेत्री राजेश्वरी खरात ही जोडी आता पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र पाहायला मिळणार आहे. ...
Suraj Pawar: 'सैराट' चित्रपटात आर्चीच्या भावाची अर्थात 'प्रिन्स'ची भूमिका करणारा सुरज पवार काही दिवसांपूर्वी चर्चेत आला होता. त्याच्यावर एकाने फसवणुकीचा आरोप केला होता. ...