लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर, फोटो

Nagpur, Latest Marathi News

हा ब्लश नाही, महिलांना होणारा गंभीर आजार आहे; लुपस विकार ज्याने गर्भपातही होऊ शकतो - Marathi News | This is not a blush, it is a serious disease that affects women; Lupus disorder which can also cause miscarriage | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :हा ब्लश नाही, महिलांना होणारा गंभीर आजार आहे; लुपस विकार ज्याने गर्भपातही होऊ शकतो

मे महिना जागतिक लुपस जनजागृती महिना म्हणून साजरा केला जातो. तरीही समाजात या आजाराबद्दल पुरेशी माहिती व जागरुकता नसल्याचे दिसून येते. एक लाख लोकसंख्येमागे सुमारे 3.2 रुग्ण आढळतात. जरी हा आकडा कमी वाटत असला, तरी या विकाराचा परिणाम गंभीर असतो, कारण तो ए ...

जनगणनेची माहिती देतांना 'ह्या' चुका कराल तर होऊ शकतो तुरुंगवास; माहिती देतांना घ्या काळजी - Marathi News | If you make 'these' mistakes while providing census information, you may end up in jail; be careful while providing information | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :जनगणनेची माहिती देतांना 'ह्या' चुका कराल तर होऊ शकतो तुरुंगवास; माहिती देतांना घ्या काळजी

आपल्या दारात आलेल्या प्रगणकाला माहिती देताना गंमत करणे किंवा नकार देणे आता तुमच्या अंगाशी येऊ शकते. जनगणना केवळ सरकारी आकडा नाही, तर तो देशाचा पाया आहे; आणि हा पाया डळमळीत करण्याचा प्रयत्न केल्यास जनगणना कायदा १९४८ चा बडगा उगारला जाणार आहे. तुम्ही दि ...

आता २०२७ मध्येच लग्न करावे लागणार ! असे आहेत आठ महिन्यांतील प्रमुख अडथळे - Marathi News | Now you will have to get married in 2027! These are the major obstacles in the next eight months | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :आता २०२७ मध्येच लग्न करावे लागणार ! असे आहेत आठ महिन्यांतील प्रमुख अडथळे

लग्न समारंभासाठी मुहूर्त पाहिला जातो. शुभ मुहूर्ताच्या तारखेनंतरच लग्न निश्चित ठरविले जाते. लग्नाचा सिझन जोरात सुरू असताना अधिक महिन्याची एंट्री होणार आहे. १७ मे पासून पुढील आठ महिने तरी शुभमुहूर्ताच्या तारखा नाहीत. शुभ मुहूर्त उपलब्ध नसल्याने ज्यांच ...

अनुदानावर बियाणे मिळवा, 'महाडीबीटी'वर अर्ज केला तर खरीप हंगामात शेतकऱ्यांना सुविधा - Marathi News | Get seeds on subsidy, farmers will get facilities during Kharif season if they apply on 'MahaDBT' | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :अनुदानावर बियाणे मिळवा, 'महाडीबीटी'वर अर्ज केला तर खरीप हंगामात शेतकऱ्यांना सुविधा

खरीप हंगाम २०२६साठी राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बी-बियाणे अनुदान योजना जाहीर केली असून, या योजनेंतर्गत महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी वेळेत अर्ज करून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाक ...

डोळे जळजळतायत, लाल होतायत? उन्हाळ्यातील मोठा इशारा ! जाणून घ्या डोळे थंड आणि निरोगी ठेवण्याचे उपाय - Marathi News | Are your eyes burning and turning red? A big warning for summer! Learn how to keep your eyes cool and healthy | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :डोळे जळजळतायत, लाल होतायत? उन्हाळ्यातील मोठा इशारा ! जाणून घ्या डोळे थंड आणि निरोगी ठेवण्याचे उपाय

उन्हाळ्याच्या दिवसांत तापमानात मोठी वाढ होत असून, त्याचा परिणाम डोळ्यांवरही जाणवत आहे. उष्ण वारे, धूळ आणि प्रदूषणामुळे डोळ्यांची आग होणे, जळजळ, लालसरपणा, तसेच कोरडेपणा यासारख्या समस्या वाढत आहेत. विशेषतः दुपारच्या वेळी बाहेर पडणाऱ्या नागरिकांना या त् ...

'हायवे हिप्नोसिस' काय आहे? राष्ट्रीय महामार्गांवर का होत आहेत जीवघेणे अपघात? - Marathi News | What is 'Highway Hypnosis'? Why are fatal accidents happening on national highways? | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :'हायवे हिप्नोसिस' काय आहे? राष्ट्रीय महामार्गांवर का होत आहेत जीवघेणे अपघात?

राज्यात गेल्या काही वर्षांत समृद्धी महामार्गासह अनेक राष्ट्रीय व राज्य महामार्गाची मोठ्या प्रमाणावर उभारणी आणि दुरुस्ती करण्यात आली आहे. रस्त्यांची गुणवत्ता सुधारल्यामुळे वाहनांचा वेग आणि संख्या दोन्ही वाढले आहेत; मात्र या सोयीबरोबरच अपघातांचे प्रमाण ...

छातीत कळ अन् धाप; इस्केमिक हृदयरोगाचे इशारा तर नाही? ही लक्षणे जाणवताच व्हा सावध - Marathi News | Chest tightness and shortness of breath; Aren't these signs of ischemic heart disease? Be careful if you experience these symptoms | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :छातीत कळ अन् धाप; इस्केमिक हृदयरोगाचे इशारा तर नाही? ही लक्षणे जाणवताच व्हा सावध

भारतात दरवर्षी होणाऱ्या एकूण मृत्यूंपैकी ३० टक्के मृत्यू हृदयविकारामुळे होतात. बदलती जीवनशैली आणि तणावामुळे 'इस्केमिक' हृदयरोगाचा धोका वाढला आहे. हृदयाच्या स्नायूंना होणारा रक्तपुरवठा खंडित झाल्याने ही गंभीर स्थिती निर्माण होते. ...

'मार्जिन मनी' योजनेतून मिळेल एक कोटीचे कर्ज ! उद्योगासाठी असा घेऊ शकता लाभ - Marathi News | You will get a loan of one crore from the 'Margin Money' scheme! You can take this benefit for your industry | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :'मार्जिन मनी' योजनेतून मिळेल एक कोटीचे कर्ज ! उद्योगासाठी असा घेऊ शकता लाभ

केंद्र आणि राज्य शासनाच्या वतीने अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील तरुणांना उद्योजक बनवण्यासाठी 'स्टैंड अप इंडिया 'अंतर्गत मार्जिन मनी योजना राबवण्यात येते. या योजनेत केवळ १० टक्के भांडवल स्वतःकडे असल्यास एक कोटीपर्यंतचे कर्ज मिळण्याची सोय आहे. ...